शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूरचा रणजित युपीएससी परीक्षा उतीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 14:18 IST

कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथील रणजित हरीचंद्र थिपे यांनी युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली असून देशात त्याचा ४८० वा क्रमांक आला आहे.

ठळक मुद्देआईवडिल दोघेही शिक्षक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथील रणजित हरीचंद्र थिपे यांनी युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली असून देशात त्याचा ४८० वा क्रमांक आला आहे.केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा ( युपीएससी) २०१८ च्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत तो उत्तीर्ण झाला असून त्याचा देशात ४८० वा क्रमांक आला आहे. रणजितचे प्राथमिक शिक्षण गडचांदूर येथील लिटल फ्लॉवर इंग्लिश स्कूल, माध्यमिक शिक्षण माणिकगड सिमेंट हायस्कूल तर पदवीचे शिक्षण के.आय.टी. कॉलेज कोल्हापूर येथे झाले आहे. गेल्या चार वर्षांपासून दिल्ली येथे तो या परीक्षेची तयारी करीत आहे. त्याचे वडील व आई दोघेही शिक्षक असून वडील हरिचंद्र थिपे जवाहर नेहरू विद्यालय, आवारपूर येथे तर आई ज्योती ही सावित्रीबाई फुले विद्यालय, गडचांदूर येथे कार्यरत आहे.

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोग