शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत सुरक्षिततेसाठी रॅली

By admin | Updated: January 17, 2017 00:31 IST

उद्योग, उर्जा व कामगार विभाग आणि महावितरण व विद्युत निरीक्षक कार्यालय यांच्या संयुक्त विदयमाने ११ ते १७ जानेवारीपर्यंत चंद्रपूर परिमंडळात सुरक्षा सप्ताह राबविण्यात येत आहे.

चंद्रपूर : उद्योग, उर्जा व कामगार विभाग आणि महावितरण व विद्युत निरीक्षक कार्यालय यांच्या संयुक्त विदयमाने ११ ते १७ जानेवारीपर्यंत चंद्रपूर परिमंडळात सुरक्षा सप्ताह राबविण्यात येत आहे. त्या निमित्त सोमवारी महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळ कार्यालयातून विद्युत सुरक्षेचा संदेश देण्यासाठी मोटारसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीस मुख्य अभियंता दिलीप घुगल यांनी महावितरणच्या सेवेमधून लवकरच निवृत्त होणार असणारे प्रधान तंत्रज्ञ आनंदराव मांदाळे व किसन बोंडे यांना रॅलीला हिरवी झेंडी दाखविण्याचा मान दिला. यावेळी मुख्य अभियंता घुगल यांनीस्वत: दुचाकी चालवित रॅलीत भाग घेतला.ही रॅली महावितरणच्या बाबुपेठ कार्यालयातून निघून महाकाली मंदिर, गिरनार चौक, जटपुरा गेट, प्रियदर्शिनी इंदिरा गांधी चौेक, वाहतूक निरीक्षक कार्यालय, उर्जानगर रोडमार्गे मातोश्री विद्यालय येथे पोहोचल्यावर समारोप करण्यात आला. मातोश्री विद्यालयाच्या लेझिमच्या तालावर शाळेचे पी.टी. शिक्षक राजू काळे यांच्या मार्गदर्शनात याप्रसंगी चंद्रपूर मंडळाचे अधीक्षक अभियंता हरीश गजबे, मातोश्री विदयालयाचे मुख्याध्यापक सूर्यकांत खनके, कार्यकारी अभियंता (प्रशासन व सुरक्षा अधिकारी) पी. टी. राठी, विद्युत निरीक्षक प्रदीप चामट, कार्यकारी अभिंयता अजय खोब्रागडे, कार्यकारी अभिंयता डब्ल्यू. जी. नगराळे, कार्यकारी अभिंयता गौतम शहा, कार्यकारी अभिंयता अविनाश कुरेकार, कंत्राटदार असोसिएशनचे प्रवीण डेकाटे अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. महावितरण चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता घुगल यांनी विद्यार्थ्यांना सुरक्षिततेची शपथ दिली. वीज बचतीचे प्रात्यक्षिक तसेच वीज सुरक्षिततेवर पथनाटयाचे सादरीकरण धारीवाल इंफ्रा.च्या चमूद्वारे करण्यात आले. (प्रतिनिधी)