शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

राजुºयाचे रेल्वेगेट खड्ड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 23:11 IST

राजुरा शहरातील रेल्वे गेट पाच हजार विद्यार्थ्यांना वेठीस धरणारा रेल्वे गेट ठरत असून खड्डयात गेट की गेटमध्ये खड्डे हे समजायला मार्ग नाही.

ठळक मुद्देकुणाचेही लक्ष नाही : विद्यार्थ्यांंना धरले जाते वेठीस

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : राजुरा शहरातील रेल्वे गेट पाच हजार विद्यार्थ्यांना वेठीस धरणारा रेल्वे गेट ठरत असून खड्डयात गेट की गेटमध्ये खड्डे हे समजायला मार्ग नाही. रेल्वेचे कंत्राटदार अत्यंत निकृष्ठ दर्जाचे काम करीत असल्याचे पुढे येत असून गेटजवळ दोन फुटाचे खड्डे पडलेले आहेत. या रेल्वे गेटची दयनीय अवस्था झालेली आहे.राजुरा येथील शिवाजी कॉलेज जवळील रेल्वे गेटच्या पुढे शाळा, महाविद्यालय मोठ्या प्रमाणात असून सहा शाळा आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहे. सकाळी ७ वाजेपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत शालेय विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते. याच दरम्यान, १५ मिनिटांच्या वर रेल्वे गेट दररोज १५ वेळा तरी बंद होते. सामान्य नागरिकांना या गेटचा काहीच फायदा नसून सिमेंट कंपन्यांचे चोचले पुरविण्यासाठी हा गेट तयार करण्यात आला आहे. कोट्यवधीचे भाडे कमविणाºया या सिमेंट कंपन्यांनी एक पूल तयार करून द्यायला पाहिजे. यासाठी राजकीय नेत्यामध्ये दम पाहिजे. दररोज हजारो नागरिकांना त्रास होत असताना एकही आंदोलन होत नाही, ही मोठी शोकांतिका आहे.