शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

रायुकाँचे अर्धनग्न आंदोलन

By admin | Updated: May 20, 2017 01:20 IST

बेकोलिचे काम करणाऱ्या कंपन्यांमधील कंत्राटी कामगारांच्या शोषणाविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने

कामगारांच्या शोषणाचा निषेध : कंत्राटी कामगारांची कपात लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : बेकोलिचे काम करणाऱ्या कंपन्यांमधील कंत्राटी कामगारांच्या शोषणाविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयापुढे उपोषण सुरू केले आहे. त्याची दखल न घेतली गेल्याने जिल्हा प्रशासनाचा निषेध म्हणून शुक्रवारी रायुकाँ कार्यकर्त्यांनी अर्धनग्न आंदोलन केले. हे आंदोलन चर्चेचा विषय होते. या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिÞल्हाध्यक्ष नितीन भटारकर व कामगार नेते सय्यद अनवर यांनी केले. कंत्राटी कामगारांच्या आर्थिक, मानसिक व शारीरिक शोषणाच्या विरोधात १६ मेपासून उपोषण सुरू करण्यात आले आहे. वेकोलि अंतर्गत अभिनव कंस्ट्रक्शन कंपनीने गेल्या १० महिन्यांपासून कामगारांच्या हजारों रूपयांची कपात चालविली आहे. केंद्र शासनाच्या वेतनासंदर्भातील परिपत्रकाला अधिकाऱ्यांंच्या संगनमताने केराचीं टोंपली दाखविली आहे. याबाबत विचारणा करणाऱ्या ११ कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरुन काढण्यात आले आहे. याबाबत वेकोलि व जिÞल्हा प्रशासनाला निवेदन दिल्यानंतरही कोणतीही सकारात्मक कार्यवाही करण्यात आली नाही. अर्धनग्न आंदोलनात आंदोलनात दुगार्पुर ग्रामपंचायतचे सरपंच अमोल ठाकरे, घुग्गुस शहर अध्यक्ष श्रीनिवास गोस्कुल्ला, फैयाज शेख, पंचायत समिति सदस्य पंकज ढेंगारे, मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष प्रियदर्शन इंगळे, संजय ठाकूर, सचिन मंडाले, अविनाश जेनेकर, दत्तात्रय रामटेके, चिरंजीव मेडषिल्ल, समय्या पिल्ली, श्याम टीगुटला, उमेश कश्यप, अमित कुंभारे, परमानंद निचकोल, गोविंदराव मूडमगल, नौशाद कुरेशी, रामरूप कैथल, बिट्टू ढोरके, राहुल भगत आदी सहभागी होते.