शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे सोईसुविधांचे प्रस्ताव मंजूर होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 23:13 IST

चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राअंतर्गत रेल्वेशी निगडीत विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रलंबित प्रस्तावांना लवकरच मान्यता देण्यात येणार आहे, अशी ग्वाही केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सोमवारी दिली. मध्य रेल्वे व दक्षिण पूर्व-मध्य रेल्वे विभागातील विकास कामांच्या नागपुरातील आढावा बैठकीत ते बोलत होते.

ठळक मुद्देहंसराज अहीर : मध्य व दक्षिण रेल्वे विकास कामांचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राअंतर्गत रेल्वेशी निगडीत विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रलंबित प्रस्तावांना लवकरच मान्यता देण्यात येणार आहे, अशी ग्वाही केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सोमवारी दिली. मध्य रेल्वे व दक्षिण पूर्व-मध्य रेल्वे विभागातील विकास कामांच्या नागपुरातील आढावा बैठकीत ते बोलत होते.यावेळी चंद्रपूर रेल्वे सुविधा संघर्ष समितीचे अध्यक्ष रमणीक चव्हाण, झोनल रेल्वे समितीचे सदस्य दामोदर मंत्री, एमआयडीसी असोशिएशनचे अध्यक्ष मधुसुदन रूंगठा, विजय राऊत, दक्षिण-मध्य रेल्वे समितीचे सदस्य राहुल सराफ उपस्थित होते. ना. अहीर यांनी बैठकीत महत्त्वपूर्ण रेल्वेविषयक अनेक महत्त्वपूर्ण मागण्या आणि प्रलंबित प्रश्नांबाबत रेल्वे अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन प्रलंबित प्रश्नांचा निपटारा करण्याच्या सुचना केल्या.विभागीय रेल्वे अधिकाºयांनी मुकूटबन रेल्वेस्थानकात नंदीग्राम, ताडोबा एक्सप्रेसच्या थांब्याकरिता महाप्रबंधक, मध्य रेल्वे, मुंबई यांच्याद्वारे रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव सादर केल्याची माहिती दिली.बल्लारपूर येथे २५ कोचेसकरिता पीटलाईनचा प्रस्ताव पाठविण्यात आला. याकरिता ११ कोटी २५ लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. सदर काम सन २०२० मार्चपर्यंत पूर्ण होणार आहे. चंद्र्रपूर ते चांदाफोर्ट रेल्वे लाईनला जोडण्याकरिता प्रस्तावित लाईनचे काम २०२१ पर्यंत मार्गी लागणार आहे. बल्लारशाह स्थानकावरून नंदिग्राम एक्सप्रेसला सहा डब्बे जोडण्याचा प्रस्ताव तयार आहे. आनंदवन एक्सप्रेस सप्ताहातून तीन दिवस चालविण्यासाठी अधिकाऱ्यांनी तयारी दर्शविली.बाबुपेठ पुलाचे काम २०२० पर्यंत पूर्ण होणारबाबुपेठ उड्डाणपुलाचे काम युध्दपातळीवर सुरू असून ते २०२० पर्यंत पूर्ण करण्याची ग्वाही रेल्वे अधिकाऱ्यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांना बैठकीप्रसंगी दिली. बगडखिडकी द्वार क्रमांक ४२ या परिसरात रेल्वे लाईनवर आरओबीला जागा होत नाही. त्यामुळे अंडरपासकरिता पाठविलेला प्रस्ताव मंजूर झाला. वणी-घुग्घूस रेल्वे उड्डणपुलाचा आराखडा मंजुरीसाठी मुंबई मुख्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.