शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

हवाई सफरसाठी राधाची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 22:46 IST

सर्वसामान्य परिवारातील नागरिकांना आपण एकदा तरी विमानाने प्रवास करावा अशी इच्छा असते. हे स्वप्न पूर्ण होतेचे असे नाही. मात्र ‘लोकमत’ने सुरू केलेल्या ‘संस्काराचे मोती’ या उपक्रमातून अनेकांना बालवयातच हवाई सफर करण्याची संधी मिळत आहे. याच उपक्रमात भाग घेवून यशस्वी झालेली चिमूर शहरातील राधा अजय चौधरी ही विद्यार्थिनी आता हवाई सफार करणार आहे.

ठळक मुद्देसेंट क्लेरेट इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी : लोकमत संस्कारांचे मोती स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : सर्वसामान्य परिवारातील नागरिकांना आपण एकदा तरी विमानाने प्रवास करावा अशी इच्छा असते. हे स्वप्न पूर्ण होतेचे असे नाही. मात्र ‘लोकमत’ने सुरू केलेल्या ‘संस्काराचे मोती’ या उपक्रमातून अनेकांना बालवयातच हवाई सफर करण्याची संधी मिळत आहे. याच उपक्रमात भाग घेवून यशस्वी झालेली चिमूर शहरातील राधा अजय चौधरी ही विद्यार्थिनी आता हवाई सफार करणार आहे.लोकमत संस्कारांचे मोती स्पर्धा २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या उपक्रमात नागपूर-दिल्ली या हवाई सफरसाठी चिमूर येथील सेंट क्लेरेट इंग्लिश मिडियम स्कुलमधील राधा अजय चौधरी हिची निवड करण्यात आली आहे. शालेय विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांचा विकास व्हावा, यासाठी लोकमत परिवाराच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याच उपक्रमाअंतर्गत लोकमत संस्कार मोती २०१७-१८ मध्ये शैक्षणिक उपक्रम आयोजित करण्यात आला होता.ही स्पर्धा १ जुलै ते १० आॅक्टोबर या १०० दिवसांच्या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत जिल्ह्यातील हजारो शाळांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला होता. यातील सहभागी विजेत्या विद्यार्थ्यांना लोकमत परिवारातर्फे बक्षीस व प्रमाणपत्र वितरित करण्यात आले होते. याच स्पर्धेत जिल्हानिहाय एका विद्यार्थी स्पर्धकाची नागपूर-दिल्ली-नागपूर या हवाई सफरसाठी निवड करण्यात येणार होती. यात शहरातील सेंट क्लारेट इंग्लिश मिडियम विद्यालयाची विद्यार्थिनी राधा चौधरी हिची निवड करण्यात आली आहे. ही हवाई सफर एक दिवसाची असून येत्या २६ जून २०१८ ला होणार आहे.हवाई सफरसाठी राधा चौधरी हिच्या नागपूर येथून दिल्ली व परत नागपूरपर्यंतचा प्रवास खर्च लोकमत परिवार उचलणार आहे. निवड झालेले विद्यार्थी दिल्ली येथे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची भेट घेऊन संवाद साधणार आहेत.