शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

प्रश्न तुमचे उत्तर मुक्ता दाभोळकरांचे कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 22:41 IST

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व गोंडवाना शिक्षण प्रसारण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मातोश्री विद्यालयाच्या सभागृहात ‘अंधश्रद्धा व वैज्ञानिक दृष्टिकोन’ या विषयावर आधारित अंधश्रद्धेवर प्रश्न तुमचे उत्तर अ‍ॅड. मुक्ता दाभोळकरांचे हा आगळावेगळा कार्यक्रम नुकताच पार पडला.

ठळक मुद्देअंनिसचा उपक्रम : विविध प्रश्नांचे केले निरसरण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व गोंडवाना शिक्षण प्रसारण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मातोश्री विद्यालयाच्या सभागृहात ‘अंधश्रद्धा व वैज्ञानिक दृष्टिकोन’ या विषयावर आधारित अंधश्रद्धेवर प्रश्न तुमचे उत्तर अ‍ॅड. मुक्ता दाभोळकरांचे हा आगळावेगळा कार्यक्रम नुकताच पार पडला.कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक अ‍ॅड. मुक्ता दाभोळकर तर प्रमुख अतिथी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या युवा विभागाचे महाराष्ट्र प्रमुख कृष्णात कोरे, सहकार्यवाहक सुयश तोष्णीवाल, नागपूर जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत श्रीखंडे, अंनिस चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य सुर्यकांत खनके, जिल्हा कार्याध्यक्ष पी. एम जाधव, जया खनके, संध्या वाढई आदी उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित अंनिस कार्यकर्ते, श्रोते व विद्यार्थ्यांनी अंधश्रद्धेवर विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे अ‍ॅड. मुक्ता दाभोळकरांनी दिली. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रा. धर्मपुरीवार यांनी मानले.