शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल दरवाढीविरूद्ध धक्का मारो आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 05:00 IST

मूलमधील गांधी चौकातून सदर आंदोलनाला सुरुवात झाली. यावेळी नारेबाजी करत गाडीला धक्का मारत निदर्शने करण्यात आली. तहसील कार्यालयात वीज बिलांची होळी करून वाढत्या महागाईचा निषेध करण्यात आला. त्यानंतर तालुक्यातील प्रलंबित विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कमूल : कोरोनाच्या महासंकट काळात महावितरणने अवाढव्य व चुकीचे वीज बिल देयके पाठवली. तसेच पेट्रोल व डिझेलच्या दरात मोठी दरवाढ केल्याचा आरोप करून उलगुलान संघटनेतर्फे शनिवारी धक्का मारो आंदोलन करण्यात आले.मूलमधील गांधी चौकातून सदर आंदोलनाला सुरुवात झाली. यावेळी नारेबाजी करत गाडीला धक्का मारत निदर्शने करण्यात आली. तहसील कार्यालयात वीज बिलांची होळी करून वाढत्या महागाईचा निषेध करण्यात आला. त्यानंतर तालुक्यातील प्रलंबित विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले.आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे, प्रशांत उराडे, निखिल वाढई, प्रणित पाल, आकाश येसनकर, धनराज चिलमुलवार, विश्वास कोल्हे, आरिफ खान पठाण, अक्षय दुमावार, मिथुन सिंग पटवा, अनिकेत वाकडे रितिक शेंडे, प्रणव रायपुरे, अजय दहिवले, सचिन पावडे, वतन चिकाटे, रोहित शेंडे तसेच उलगुलान संघटनेचे पदाधिकारी व शेकडो नागरिक सहभागी झाले होते.

टॅग्स :Fuel Hikeइंधन दरवाढPetrolपेट्रोल