शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

बॉस्केटबॉल स्पर्धेत पुणे, नागपूर, ब्रह्मपुरीच्या संघाचे वर्चस्व

By admin | Updated: January 19, 2017 00:50 IST

संमित्र क्रीडा मंडळ व चंद्रपूर जिल्हा बॉस्केटबॉल असोशिएशनच्या वतीने ब्रह्मपुरीत १४ ते १७ जानेवारीपर्यंत चाललेल्या ...

राज्यस्तरीय स्पर्धेचा समारोप : मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरणब्रह्मपुरी : संमित्र क्रीडा मंडळ व चंद्रपूर जिल्हा बॉस्केटबॉल असोशिएशनच्या वतीने ब्रह्मपुरीत १४ ते १७ जानेवारीपर्यंत चाललेल्या राज्यस्तरीय बॉस्केटबॉल स्पर्धेत पुणे, नागपूर व ब्रह्मपुरी संघाने बाजी मारली. बुधवारी मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले.अंतिम सामन्यात पुरुष गटात बी.ई.जी. पुणे संघ तर महिला गटात डी.एम.के. नागपूर संघ विजेता ठरला. बाल गटात संमित्र क्रीडा मंडळ ब्रह्मपुरीने विजेतपद पटकाविले. पुरूष गटात द्वितीय पुरस्कार बिड संघ, तृतीय पुरस्कार कर्नाटक संघ विजेता ठरला. चर्तुथ पुरस्कार शिवाजी नगर जिमखाना नागपूरने पटकाविला. महिला गटात द्वितीय पुरस्कार एस. के. एस. नागपूर, तृतीय पुरस्कार अमरावतीच्या संघाने पटकाविला. बाल गटात द्वितीय पुरस्कार हनुमान व्यायाम शाळा अमरावती, तृतीय पुरस्कार सोलापूर जिल्हा संघाने पटकाविला. स्पर्धेत बेस्ट प्लेअरचा पुरस्कार रसिका पांडे अमरावती, बेस्ट शुटर मैथीली पानतावणे नागपूर (महिला गट), पुरुष गटात बेस्ट प्लेअर अक्षय कराड बीड, बेस्ट शुटर चेतन सुरेश कर्नाटक व स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू सौरभ कालवा पुणे याने पटकाविला. बाल गटात बेस्ट प्लेअर सौरभ कुंभारे, कोल्हापूर, बेस्ट शुटर मनिष राऊत अमरावती व स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू कृषभ राऊत ब्रह्मपुरी याने पटकाविला. समारोपीय कार्यक्रमाला माजी आमदार प्रा. अतुल देशकर, डीवायएसपी प्रशांत परदेसी, डॉ. अतुल नागरे, प्रा. देविदास जगनाडे, प्रायोजक, आयोजक व इतर पाहुण्यांच्या हस्ते रोख व चषक देऊन खेळाडू व संघांचा सत्कार करण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)