शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-काजीपेठ रेल्वेला मिळाला थांबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 22:03 IST

भद्रावती शहराचे ऐतिहासिक महत्त्व आहे. पर्यटकांची गैरसोय लक्षात घेऊन भांदक रेल्वे स्थानकावर पुणे - काजीपेठ एक्सप्रेसचा थांबा मंजूर करण्यात आला आहे. शनिवारी सदर गाडीचे दुपारी १२ वाजून ५४ मिनिटांनी भद्रावती रेल्वेस्थानकावर आगमन झाले. त्यावेळी शहरवासीयांनी उत्साहात स्वागत केले.

ठळक मुद्देप्रवाशांमध्ये आनंद : उद्योगाला मिळणार चालना

लोकमत न्यूज नेटवर्कआयुधनिर्माणी (भद्रावती) : भद्रावती शहराचे ऐतिहासिक महत्त्व आहे. पर्यटकांची गैरसोय लक्षात घेऊन भांदक रेल्वे स्थानकावर पुणे - काजीपेठ एक्सप्रेसचा थांबा मंजूर करण्यात आला आहे. शनिवारी सदर गाडीचे दुपारी १२ वाजून ५४ मिनिटांनी भद्रावती रेल्वेस्थानकावर आगमन झाले. त्यावेळी शहरवासीयांनी उत्साहात स्वागत केले.ही एक्स्प्रेस शनिवारला दुपारी १२.५४ वाजता काजीपेठकडे जाते. काजीपेठ येथून पुण्याकडे जाताना भद्रावती स्टेशनला सायंकाळी ६.१५ वाजता थांबा देण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाने भांदकला पर्यटनस्थळ म्हणून घोषित केले. या शहरात हिंदू धर्मियांचे श्रद्धास्थान वरदविनायक, भद्र नागमंदिर ,जैन धर्मियांचे पार्श्वनाथ आणि बौध्द धर्मिय्यांची विजासन लेणी प्रसिद्ध आहे. भद्रावती येथे संरक्षण मंत्रालयाचा दारूगोळा कारखाना, वेकोलि कोळसा खाण, एनटीपीसी प्रकल्प असे अनेक उद्योग असल्याने देशाच्या विविध भागातून प्रवाशांची ये-जा सुरू असते. या क्षेत्रातील शेकडो विद्यार्थी व नागरिक शिक्षणासोबतच व्यवसाय करण्यासाठी पुणे येथे निवास करतात. त्यामुळे ही गाडी आता भद्रावती स्थानकावर थांबविणे आश्यक होते. स्वागताप्रसंगी सुनील नामोजवार, प्रशांत डाखरे, किशोर गोवारदिपे, प्रवीण सातपुते, अफजलभाई, इम्रान खान, विनोद देठे, पंढरी पिंपळकर, जयश्री दातारकर, संदीप पाचभाई, मधुकर सावनकर आदी उपस्थित होते.