शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

पुलाची उंची वाढविण्यासाठी ७० कोटींची तरतूद

By admin | Updated: October 22, 2015 00:52 IST

आमदारकीच्या एक वर्षाच्या कार्यकाळात विविध शासकीय योजनाच्या माध्यमातून क्षेत्राच्या विकास कामांकरिता मोठा निधी उपलब्ध करुन दिला आहे.

बल्लारपूर-राजुरा मार्गावरील पूल : संजय धोटे यांची माहितीराजुरा : आमदारकीच्या एक वर्षाच्या कार्यकाळात विविध शासकीय योजनाच्या माध्यमातून क्षेत्राच्या विकास कामांकरिता मोठा निधी उपलब्ध करुन दिला आहे. अनेक वर्षापासून प्रलंबित समस्यांची सोडवणूक केली जात आहे. राजुरा- बामणी-बल्लारपूर मार्गावरील वर्धा नदीवरील पुलाची उंची वाढविण्याच्या कामाकरिता ७० कोटी रुपये किमतीच्या अंदाजपत्रकीय प्रस्तावाला मंजुरी प्राप्त झाली आहे. १० करोड रुपयांचा निधी विभागाला प्राप्त झाला आहे, अशी माहिती राजुऱ्याचे आमदार संजय धोटे यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.यावेळी ते म्हणाले, राज्यपाल यांच्या सूचनेनुसार ग्रामविकास निधीअंतर्गत आदिवासी समाजाच्या सामाजिक संस्कृतीचे जतन करण्याकरिता लक्कडकोट येथे २५ लक्ष रुपये खर्चाच्या ग्रामराज भवनच्या निर्मितीला मंजुरी प्राप्त झाली आहे. क्षेत्रातील ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक प्रगतीकरिता ग्रामीण भागातील महिलांद्वारे उत्पादित विविध उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी याकरिता विशेष मार्केटिंग मॉलच्या निर्मितीबाबत प्रस्तावाला शासनाने तत्वता मान्यता दिली आहे. यावर प्रशासकीय कार्यवाही प्रगतिपथावर आहे. तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीच्या उर्वरीत बांधकामाकरिता आवश्यक ७० लाख रूपयाची तरतुद मार्च २०१५-१६ च्या अर्थसंकल्पात करण्यात आली असून प्रशासकीय इमारतीचे बांधकाम पूर्णत्वात आले आहे. केंद्र व राज्य सरकारच्या उपक्रमांतर्गत राजुरा- बामणी-बल्लारपूर मार्गावरील वर्धा नदीवरील पुलाची उंची वाढविण्याचे काम आवश्यक तांत्रिक मंजुरीनंतर सुरू होईल, असेही धोटे यांनी सांगितले. शासनाच्या विविध योजनेंतर्गत अंदाजे १० कोटी २३ लक्ष ६५ हजार रुपयांच्या कामांना मंजुरी प्राप्त झाली आहे. यात विशेषत: ग्रामीण भागातील शाळांमध्ये ई-लर्निग शिक्षणाचे जाळे तयार करण्याच्या दृष्टिकोनातून २० लक्ष रुपये खर्चाच्या शालेय अभ्यासक्रम व्हीसीडी वितरित करण्यात आल्या. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत ३० बंधाऱ्यांचे काम प्रगतिपथावर असून त्यापैकी १७ बंधाऱ्यांचे काम पूर्ण झाले असल्याचे त्यांनी सांगितले. (वाणिज्य प्रतिनिधी)