शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

घोडाझरी, आसोलामेंढा तलावाचे पाणी पिकांसाठी तातडीने द्या

By admin | Updated: September 26, 2015 00:57 IST

यंदा खरीपाच्या हंगामात पावसाने दगा दिल्यामुळे पाण्याअभावी सावली, सिंदेवाही, नागभीड तालुक्यातील धान, ....

धान पिकांचा प्रश्न : विजय वडेट्टीवार यांची मागणीचंद्रपूर : यंदा खरीपाच्या हंगामात पावसाने दगा दिल्यामुळे पाण्याअभावी सावली, सिंदेवाही, नागभीड तालुक्यातील धान, सोयाबिन या पिकांसह अनेक पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. चार दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस पडलेला असला तरी त्या पावसाने शेपिकांना पुरेसा पाणी होऊ शकत नाही. पाण्याअभावी शेतातील उभे पीक करपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे घोडाझरी तलावाचे पाणी २६ सप्टेंबरपासून आणि आसोलामेंढा तलावाचे पाणी २९ सप्टेंबरपासून सोडून सावली, सिंदेवाही, नागभीड तालुक्यातील शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी माजी राज्यमंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकारी, कार्यकारी अभियंता सिंचाई विभाग चंद्रपूर यांना पाठविलेल्या लेखी निवेदनाद्वारे केली आहे.आमदार विजय वडेट्टीवार यांनी पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे, यंदा खरीपाचा हंगाम सुरू होताच पाऊस पडल्यामुळे सावली, सिंदेवाही, ब्रह्मपुरी, नागभीड या तालुक्यातील शेतकऱ्यांनी कर्ज काढून धान, सोयाबीन यासह अनेक पिकांची लागवड केली. परंतु पावसाने दगा दिल्यामुळे बी-बियाणे नष्ट झाले. त्यामुळे यावर्षीच्या खरीप हंगामासाठी दुबार, तिबार पेरणी करावी लागली. दरवर्षी पेक्षा यावर्षी धान आणि सोयाबिन या पिकाची पेरणी करण्याकरीता दुपट्टीने खर्च आलेला आहे. शेतीशिवाय दुसरे साधन नसल्यामुळे दिवसंरात्र एक करुन शेतकरी पिकांना पाणी देण्यासाठी जागली जात आहे. त्यामुळे घोडाझरी व आसोलामेंढा तलावाचे पाणी त्वरीत सोडून पिकांना जीवत देण्याची मागणी आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)