शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नवाब मलिक यांच्या अटकेच्या विरोधात जिल्ह्यात निषेध सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2022 05:00 IST

ना. मलिक यांच्या अटकेनंतर चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा, वरोरा, जिवती, गडचांदूर आदी विविध ठिकाणीही निषेध आंदोलन करण्यात आले.  केंद्र सरकार  विनाकारण राज्यातील मंत्र्यांना त्रास देत आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सरकार असल्याने पाडण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मंत्री नवाब मलिक यांची इडीने चौकशी करून त्यानंतर अटक केली. या घटनेच्या निषेधार्थ चंद्रपूर येथील गांधी चौकामध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी एकत्र येत केंद्रसरकारचा निषेध नोंदविला. केंद्र सरकार सुडबुद्धीने कारवाईत अडकवत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.ना. मलिक यांच्या अटकेनंतर चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा, वरोरा, जिवती, गडचांदूर आदी विविध ठिकाणीही निषेध आंदोलन करण्यात आले.  केंद्र सरकार  विनाकारण राज्यातील मंत्र्यांना त्रास देत आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सरकार असल्याने पाडण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.चंद्रपूर येथील गांधी चौकामध्ये यावेळी घोषणा देण्यात आल्या. आंदोलनाप्रसंगी खासदार बाळु धानोरकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गि-हे, काँग्रेसचे शहराध्यक्ष रामु तिवारी, प्रवीण पडवेकर, राजीव कक्कड, बेबीताई उईके, शालिनी महाकुलकार, ज्योती रंगारी, दीपक जैस्वाल यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. वरोरा येथील आंदोलन आ. प्रतिभा धानोकर, ॲड. मोरेश्वर टेमुर्डे, शिवसेनेचे मुकेश जिवतोडे यांच्याह महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 

टॅग्स :nawab malikनवाब मलिक