शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

८ मार्चपासून आयुक्तालयावर करणार ठिय्या आंदोलन

By admin | Updated: February 28, 2016 01:11 IST

विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळांतील कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या अनेक वर्षांपासूनच्या मागण्यांकडे शिक्षण विभागाकडून दुर्लक्ष कायम असल्यामुळे ...

शिक्षकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष : १२ वीच्या पेपर तपासणीवर बहिष्कारनांदाफाटा : विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळांतील कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या अनेक वर्षांपासूनच्या मागण्यांकडे शिक्षण विभागाकडून दुर्लक्ष कायम असल्यामुळे बारावीच्या परीक्षेचे पेपर तपासण्यावर महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीतर्फे बहिष्कार टाकण्यात आला आहे, अशी माहिती संघटनेतर्फे देण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनावर समितीतर्फे काढण्यात आलेला मोर्चा व उपोषण आंदोलनामध्ये सहकार मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दीड महिन्यात विषय निकाली काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र या संंबंधातील अहवाल पुणे आयुक्तालयात प्रलंबित आहे. आतापर्यंत सात वेळा पाठपुरावा करूनही प्रश्न मार्गी लागत नसल्याने प्राध्यापकांनी बारावी परीक्षांचे पेपर तपासण्यावर बहिष्कार टाकला आहे. पात्र शाळांची यादी शासनाने जाहीर करून यंदाच्या अर्थसंकल्पात तरतुद करून जून २०१६ पासून कर्मचाऱ्यांच्या पगाराची तरतूद करण्याची मागणी आहे. (वार्ताहर)