शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरे सरकारच्या निषेधार्थ चंद्रपुरात भाजपनेत्यांचे घरासमोर निषेध आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 12:37 IST

भाजप नेते माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास आपापल्या घराच्या अंगणात भाजप कार्यकर्त्यांसह हातात राज्य सरकारविरोधी घोषणा असलेले फलक घेऊन आंदोलन केले.

ठळक मुद्देमाजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांच्यासह कार्यकर्ते सहभागीनिषेधार्थ सगळ्यानी लावले मास्क

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर:   भाजप नेते माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास आपापल्या घराच्या अंगणात भाजप कार्यकर्त्यांसह हातात राज्य सरकारविरोधी घोषणा असलेले फलक घेऊन आंदोलन केले. हे आंदोलन करताना माजी मंत्र्यांसह कार्यकर्त्यांनी आपल्या तोंडावर काळे मास्क लावले होते.राज्य सरकार लॉकडाऊनची स्थिती व कोरोनाची लागण रोखण्यात अपयशी झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव दररोज वाढता असण्यामागे सरकारचे निष्काळजीपण आहे. हे सरकार निर्णय घेण्यास सक्षम नाही असे आरोप भाजपाच्या आंदोलकांनी यावेळी केले होते. हाती निषेधाचे फलक घेतलेले व तोंडाला मास्क लावलेले कार्यकर्ते आणि नेते यांनी, यावेळी सरकारविरोधी घोषणा दिल्या.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारagitationआंदोलन