शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

पेन्शन मागणाऱ्या शिक्षकांना अटक करणाऱ्या शासनाचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2021 05:00 IST

खाजगी व स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच खाजगी आश्रम शाळेतील शिक्षक - शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या व इतर  समस्यांसाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ व विदर्भ शिक्षक संघद्वारा नुकतेच शिक्षणाधिकारी (माध्य.) कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जुनी पेन्शन योजनेच्या समर्थनार्थ मुंबई येथे काढण्यात आलेल्या मोर्चातील शिक्षकशिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना अटक केल्या प्रकरणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने  निषेध केला  असून, यासंदर्भात शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.खाजगी व स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच खाजगी आश्रम शाळेतील शिक्षक - शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या व इतर  समस्यांसाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ व विदर्भ शिक्षक संघद्वारा नुकतेच शिक्षणाधिकारी (माध्य.) कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे नेते व्ही. यु. डायगव्हाणे यांच्या मार्गदर्शनात प्रांतीय अध्यक्ष श्रावण बरडे व सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांनी शासनाला निवेदन पाठविले आहे.१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त विनाअनुदानित, अंशतः अनुदानित शाळा, तुकडीवर नियुक्त शिक्षक - शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १९८२ ची कुटुंब निवृत्तिवेतन योजना लागू करून त्यांच्या प्रलंबित ६ व्या वेतन आयोगाचा तिसरा, चौथा, पाचवा हप्ता तत्काळ अदा करणे आदी  मागण्यांचे निवेदन शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे यांना  देण्यात आले. याप्रसंगी विदर्भ माध्यमिक शिक्षक महामंडळाचे सहसचिव जगदीश जूनगरी, जिल्हाध्यक्ष केशव, कार्याध्यक्ष लक्ष्मण धोबे, कार्यवाह श्रीहरी शेंडे, दिगांबर कुरेकर, गंगाधर कुंघाडकर, मनोज वासाडे, सुरेंद्र अडबाले, देवराव ढवस, कालिदास बोबडे, अजय शास्त्रकर, देवराव लांबाडे, मुख्याध्यापक हरिहर भांडवलकर, सुरेखा खरतड, वसंत खुळसंगे, साईनाथ शिरसे, प्रवीण अबोजवार, लक्ष्मण एकरे, देवेंद्र बलकी, संदीप सातपुते, शकील, निखाडे, के. के. कोरडे, नंदकिशोर महोरकर, गणेश सूत्रपवार, विखार उपस्थित होते.

 

टॅग्स :Pensionनिवृत्ती वेतनTeacherशिक्षक