शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांचे उपोषण सुरू

By admin | Updated: February 5, 2017 00:31 IST

सास्ती, धोपटाळा, कोलगाव, मानोली, भडांगपूर, माथरा, सुबई, चिंचोली, साखरी येथील प्रकल्पग्रस्तांची तळमळ जाणून घेऊन ...

उपोषणकर्त्यात संताप : पालकमंत्र्यांच्या पत्रालाही केराची टोपलीराजुरा : सास्ती, धोपटाळा, कोलगाव, मानोली, भडांगपूर, माथरा, सुबई, चिंचोली, साखरी येथील प्रकल्पग्रस्तांची तळमळ जाणून घेऊन त्याच्या समस्या त्वरित निकाली काढण्याबाबत चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वेकोलिचे चेअरमन यांना पत्र पाठविले. या पत्राला वेकोलिच्या अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवून अजूनपर्यंत एकही समस्या निकाली काढली नाही. त्यामुळे संतप्त प्रकल्पग्रस्त शेतकरी आमरण उपोषणाचा मार्ग स्विकारला असून मागील तीन दिवसांपासून शेकडो शेतकरी उपोषण करीत आहे.शेतकरी विलास घटेल बाळू जुलमे, राजू मोहारे, बालाजी पिंपळकर, रविंद्र बोबडे, सोनु गाडगे यांनी अन्न व पाणी त्याग उपोषण सुरू केले असून यापैकी दोन उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे. आज ५८ वर्षीय महिला पुष्पा बुधवारे आणि मुर्लीधर फटाले यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या समर्थनार्थ शेकडो शेतकरी उपोषण मंडपात होते. जोपर्यंत न्याय मिळणार नाही, तोपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा इशारा विजय चन्ने, बाळू जुलमे, विलास घटे, बालाजी कुबडे, राजू मोहारे, मनिषा पायधन, मालू पिंपळकर, मनिषा बोबडे, अर्चन मोहारे, विजया कुबडे यांनी दिला आहे. उपमहाप्रबंधकाची उपोषण मंडपाला भेटबल्लारपूर क्षेत्राचे उपमहाप्रबंधक एम.येलय्या, नियोजन अधिकारी मनोज नवले, तहसिलदार धर्मेष फुसाटे, जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव, जगन्नाथ चन्ने यांनी प्रकल्पग्रस्तांसोबत चर्चा करून निर्णय घेणाऱ्या वेकोलिच्या अधिकाऱ्यांना नागपूरवरुन उपोषणस्थळी बोलविण्याचे आश्वासन लिखित स्वरूपात दिले. प्रकल्पग्रस्तांचे उपोषण सुरूच असून अनेक समर्थक त्यांच्या उपोषण मंडपात शनिवारी बसले. (शहर प्रतिनिधी)