शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बलात्काराच्या घटनेचा तेली समाजाकडून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 23:06 IST

धुळे जिल्ह्यातील दोंडाई येथील पाच वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी चंद्रपूर येथील तैलीक युवा, महिला एल्गार संघटना व तेली समाज बांधवांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून करण्यात आली आहे.

ठळक मुद्देकारवाई करा : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : धुळे जिल्ह्यातील दोंडाई येथील पाच वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी चंद्रपूर येथील तैलीक युवा, महिला एल्गार संघटना व तेली समाज बांधवांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून करण्यात आली आहे.दोंडाई येथील तेली समाजाच्या बालिकेवर अत्याचार करण्यात आला. मात्र ही घटना दाबण्यासाठी संबंधीत ज्ञानोपासक शिक्षण संस्था मंडळ संचालित नूतन माध्यमिक विद्यालयाकडून व राजकारण्यांकडून दबाव टाकला जात आहे. पीडित बालिकेच्या आई-वडिलाला धमकाविणे सुरू आहे. त्यामुळे संस्था चालकांची चौकशी करुन बालिकेवर अत्याचार करणाºया व त्याला पाठीशी घालणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. बालिकेच्या कुटुंबावर दबाव टाकला जात असल्याने त्यांच्याशी सतत भ्रमणधवनीद्वारे संपर्क केला जात आहे. त्यामुळे कुटुंबाला संरक्षण देण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र रघाताटे, सचिव शैलेश जुमडे, नगरसेविका छब्बू वैरागडे, प्रदीप इटनकर, शितल इटनकर, अमर हजारे, उज्वला येरणे, माया खनके, चेतना येरणे, प्रितम लोणकर, रवी लोणकर, मीनाक्षी गुजरकर, प्रवीण चवरे आदी उपस्थित होते.