शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

स्त्री-पुरुष समानतेतूनच समाजाला गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 23:18 IST

२१ व्या शतकात वावरत असताना स्त्रीने केवळ चूल आणि मूल यामध्ये गुंतून राहू नये. वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करावे. पुरूषांनी स्त्रीला स्वांतत्र्य दिले तरच समतेचे मुल्य रूजू शकते स्त्री-पुरुष समानतेतूनच समाजाला गती मिळते. हा विचार काळाची गरज आहे, असे प्रतिपादन कार्यकारी अभियंता सविता फुलझेले यांनी केले.

ठळक मुद्देसविता फुलझेले : ऊर्जानगरात महिला जागृती कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कदुर्गापूर : २१ व्या शतकात वावरत असताना स्त्रीने केवळ चूल आणि मूल यामध्ये गुंतून राहू नये. वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करावे. पुरूषांनी स्त्रीला स्वांतत्र्य दिले तरच समतेचे मुल्य रूजू शकते स्त्री-पुरुष समानतेतूनच समाजाला गती मिळते. हा विचार काळाची गरज आहे, असे प्रतिपादन कार्यकारी अभियंता सविता फुलझेले यांनी केले.श्रीगुरूदेव सेवा महिला मंडळ ऊर्जानगरच्या वतीने घेण्यात आलेल्या प्रबोधन मेळाव्यात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ प्रचारिका शारदा रोडे, उद्घाटक डॉ. संगीता बोदलकर तर प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्त्या रंजना किनाके, श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या अध्यक्ष चंदा बावणे आदींंची उपस्थिती होती. कार्यकारी अभियंता फुलझेले यांनी महिला चळवळीच्या विविध पैलुंची माहिती दिली. रोडे यांनी भारतीय महिलांच्या सामर्थ्यावर भाष्य केले.डॉ. बोदलकर यांनी श्री गुरूदेव सेवा मंडळ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कार्याविषयी माहिती दिली. प्रसन्न हसतमुख राहून कुटुंबाकडे लक्ष द्यावे. यातून समाजकार्यालाही वेळ द्यावा. महिला उपास-तापास करून बुवाबाजी अंधश्रद्धेला बळी पडत आहे. महिलांनी अशा अंधश्रद्धांपासून दूर राहिले पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगला पाहिजे, याकडे लक्ष वेधले. रंजना किनाके, सुषमा उगे,ज्योत्स्ना लांडे, शितल मेश्राम यांनी महिलांचे शिक्षण, सामाजिक कार्य, कुटुंबाची जबाबदारी याविषयी विचार मांडले. सुषमा उगे व योगिता कोंडेकर यांनी ‘बसलीस अशी का स्वस्थ भगिनी ठोक आता ललकारी, तू हिंद भूमीची नारी’ हे जागृती गीत सादर केले. प्रास्ताविक चंदा बावणे, संचालन वर्षा राऊत यांनी केले. सविता हेडाऊ यांनी आभार मानले. यावेळी ज्योत्सना बावणे, मुक्ता पोईनकर, आशा गाडगे, कमल पिदूरकर, जयश्री बोदडे, कामडे, काळमेघ, नल्लु तुमसरे, ननावरे, जोगी व ऊर्जानगरातील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.