शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

दूध संकलन खरेदी प्रक्रिया थेट राबविणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 23:18 IST

येथील शासकीय दूग्धशाळा अद्ययावत संयंत्र सोयी-सुविधांनी युक्त असताना दुग्धशाळेद्वारा होत असलेले दुग्धोत्पादन क्षमतेपेक्षा अत्यंत कमी आहे. उच्चांकाकरिता योग्य नियोजन, उपाययोजना व उपलब्ध संसाधनांचा वापर करून दुग्ध प्रक्रीया प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवावा, अशी सूचना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सोमवारी संबंधित अधिकाऱ्यांना केली. यावेळी राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर उपस्थित होते. दौºयाप्रसंगी दूध संकलन केंद्राची पाहणीही केली.

ठळक मुद्देहंसराज अहीर : दूध संकलन केंद्राची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : येथील शासकीय दूग्धशाळा अद्ययावत संयंत्र सोयी-सुविधांनी युक्त असताना दुग्धशाळेद्वारा होत असलेले दुग्धोत्पादन क्षमतेपेक्षा अत्यंत कमी आहे. उच्चांकाकरिता योग्य नियोजन, उपाययोजना व उपलब्ध संसाधनांचा वापर करून दुग्ध प्रक्रीया प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवावा, अशी सूचना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सोमवारी संबंधित अधिकाऱ्यांना केली. यावेळी राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर उपस्थित होते. दौºयाप्रसंगी दूध संकलन केंद्राची पाहणीही केली.चंद्रपुरातील दुध डेअरीमध्ये अधिकारी ते चतूर्थश्रेणी श्रेणी असे ७१ कर्मचारी असूनही केवळ पाच हजार लिटर दूध संकलित व वितरीत केल्या जाते. दूध डेअरीमध्ये नागभीड व उमरेड येथील शित केंद्रातून दूध आणले जाते, तरीही तीन ठिकाणची संकलन केंद्र बंद आहेत, अशी माहिती अधिकाºयांनी ना. अहीर व ना. जानकर यांना दिली. खासगी दूध कंपन्यांपेक्षा जनतेचा शासकीय दूध खरेदीवर विश्वास आहे. येथील खरेदी-विक्री व दुधाची गुणवत्ता वाढविणे अतिशय गरजेचे आहे. संकलन खरेदी थेट शितकरण संयंत्रातून सोसायटी, जिल्हा संस्था अथवा वैयक्तिक दूध उत्पादकांकडून घेण्यासाठी परवानगी देणे गरजेचे आहे. यासंदर्भात संबंधितांकडून अहवाल मागवून कार्यवाही करण्याबात ना. अहीर यांनी दुग्धविकास मंत्री जानकर यांच्याशी चर्चा केली. ही दुग्धशाळा अधिकाधिक लोकाभिमुख कशी होईल. दुधाचे उत्पादन ग्राहकांपर्यंत कसे पोहचेल, याबाबत प्रयत्न करण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. विक्री केंद्रात वाढ करण्यासाठी पाच सेंटरची स्थापना करण्याबाबत चर्चा पार पडली. यावेळी पशुसंवर्धन संचालक डॉ. देशपांडे, दुग्ध डेअरीचे अधिकारी निंबाळकर, नगरसेवक राजु अडपेवार, संजय खनके व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.