मिरवणुकीचा थाट... रविवारी व सोमवारी चंद्रपुरातील सार्वजनिक गणरायाचे विसर्जन झाले. विविध मंडळानी काढलेली बाप्पाची मिरवणूक पाहण्यासाठी चंद्रपूरकरांची मोठी गर्दी जमली होती. त्यामुळे महात्मा गांधी मार्ग व कस्तुरबा गांधी मार्ग भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. जटपुरा गेटवर करण्यात आलेल्या रोषणाईमुळे जटपुरा गेट परिसर प्रकाशाने लख्ख झाल्याचे ड्रोम कॅमेऱ्याने निखिल तांबेकर यांनी टिपलेले छायाचित्र.
मिरवणुकीचा थाट...
By admin | Updated: September 29, 2015 02:31 IST