शहरं
Join us  
Trending Stories
1
आज साडेतीन कोटी मतदारांचा दिवस,'महा'मतदान करू, 'योग्य' सेवक निवडू; २,८६९ जागांसाठी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
2
आजचे राशीभविष्य, १५ जानेवारी २०२६: अचानक धनलाभ, अलौकिक अनुभूती; मान-सन्मानाचा दिवस
3
दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा आज 'ईव्हीएम' बंद होणार; मुंबईत ठाकरे बंधू की भाजप-शिंदे याचा फैसला
4
शिंदेसेनेच्या दोन उमेदवारांना रुग्णालयातच अटक केल्यावरून उडाला गोंधळ, भाजपने केली होती मागणी
5
मतदारांनो, घरबसल्याच शोधा मतदार यादीमध्ये नाव! निवडणूक आयोगाचे पोर्टल, मोबाइलवर सुविधा
6
उन्हाचा तडाखा अन् उकाडा... मतदानाला सकाळीच पडा बाहेर, मुंबईकर घामाघूम होण्याची शक्यता
7
मुंबईत मतमोजणीत अडचण आली तरच करणार 'पाडू' यंत्राचा वापर; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
8
ट्रम्प यांच्या टॅरिफवर आज कोणताही निर्णय नाही, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी दुसऱ्यांदा पुढे ढकलली
9
Daryl Mitchell च्या शतकासह यंगची 'विल पॉवर'! टीम इंडियावर पलटवार करत न्यूझीलंडनं साधला बरोबरीचा डाव
10
इराणवर रात्रीच हल्ला? नेतन्याहू यांच्या विमानाचं हवेत उड्डाण; ५० ठिकाणं अमेरिकेच्या हिटलिस्टवर
11
Daryl Mitchell Hundred : डॅरिल मिचेलची कडक सेंच्युरी; किंग कोहलीच 'नंबर वन' स्थान धोक्यात!
12
अमेरिकेने केली इराणची कोंडी, चारही बाजूंनी घेरले; 'या' देशांमध्ये लष्करी तळ...
13
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
14
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
15
शिंदेंच्या उमेदवाराच्या घरावर मतदानाआधी दगडफेक; खिडक्या फोडल्या, खुर्च्या तोडल्या, प्रचंड राडा
16
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
17
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
18
लहानपणीची गोंडस मुलगी आता झालीये सुपरहॉट, रेड बॅकलेस ड्रेसमध्ये सारा अर्जुनचा किलर लूक!
19
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
20
Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
Daily Top 2Weekly Top 5

चिंचाळा ज्येष्ठ नागरिकांच्या जाणून घेतल्या समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:33 IST

चंद्रपूर : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने चिंचाळा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या ...

चंद्रपूर : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने चिंचाळा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. एवढेच नाही तर हनुमान मंदिर चिंचाळा, एमआयडीसी, पडोली, यशवंतनगर, जुनी पडोली, आमटा, दाताळा, गगनगिरी परिसरातील गावातील ज्येष्ठ नागरिकांना सिमेंट खुर्च्याही भेट देण्यात आल्या.

या वेळी ज्येष्ठ नागरिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, ग्रामपंचायत सदस्य विवेक धोटे, ग्रा.पं. सदस्य नितीन टेकाम, पडोली ग्रामपंचायत सदस्य निशिकांत पिसे, मनसे तालुकाध्यक्ष प्रकाश नागरकर, करण नायर, सुनील खामनकर, सचिन सरपाते यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार केला.

या वेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे श्रीहरी नरुले, संभाजी गोहणे, मनोहर अतकरे, यादव आवारी, नागोबा देवतळे, लाकडे, कृष्णनाथ बावणे, सुधाकर रामटेके, धामणकर, श्रीराम राठोड, वामनराव जुनघरे, आडकुजी शिवणकर, देवराव वांढरे, नीलकंठ चौधरी, आकुलवार, किसन नागरकर, कष्टी, नक्षिने यांच्यातर्फे सत्कार करण्यात आले.