शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

आधारकार्ड अपडेटसाठी अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 22:12 IST

सामान्य माणसाचा अधिकार म्हणून ‘आधार कार्ड’ला ओळखले जाते. आधार कार्डवरील चुका दुरुस्तीसाठी आधार कार्ड अपडेट करणे गरजेचे आहे. मात्र अपडेट करण्यासाठी अनेक अडचणी येत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. तर अनेक केंद्रचालक आधार कार्डमधील त्रुट्या दूर करण्यासाठी मुंबई किंवा हैदराबादला जाण्याचा सल्ला देत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देनागरिकात संभ्रम : त्रुट्या दुरुस्तीसाठी हैदराबाद, मुबंईकडे जाण्याचा सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सामान्य माणसाचा अधिकार म्हणून ‘आधार कार्ड’ला ओळखले जाते. आधार कार्डवरील चुका दुरुस्तीसाठी आधार कार्ड अपडेट करणे गरजेचे आहे. मात्र अपडेट करण्यासाठी अनेक अडचणी येत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. तर अनेक केंद्रचालक आधार कार्डमधील त्रुट्या दूर करण्यासाठी मुंबई किंवा हैदराबादला जाण्याचा सल्ला देत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.आधार कार्डसाठी नोंदणी करताना नागरिकांनी नमूना अर्जात आवश्यक ती माहिती पूर्णपणे भरली. मात्र आधार कार्ड प्राप्त झाल्यानंतर त्यामध्ये अनेक दोष आढळून आले. सदोष कार्डामुळे नागरिकांना आता अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. इंग्रजी नावामधील चुकविलेले स्पेलिंग, बदलविलेली जन्म तारीख, मोबाईल नंबर अशा अनेक त्रुट्या आहेत. त्यामुळे विविध कामांसाठी संबंधित विभागाकडून आधार अपडेट करून घेण्यास सांगितले जात आहे. आधार अपडेटसाठी काही मोजकीच ठिकाणी निश्चित करण्यात आलेली आहे. या ठिकाणी केवळ अपडेची नोंदणी करून घेत एक पावती दिली जाते.दहा ते पंधरा दिवसांनी कार्ड घरी येईल किंवा आॅनलाईन काढून मिळेल, असे सांगितले जाते. यानुसार नागरिक कार्ड कढण्यासाठी जातात तेव्हा त्यांना अपडेट करण्यात काही त्रुट्या निघाल्याचे सांगण्यात येते. यासाठी मुंबई किंवा हैदराबाद येथे संपर्क करण्याचा सल्ला त्यांना देण्यात येतो. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोर जावे लागत आहे. त्यामुळे उपाययोजना करण्याची मागणी आहे.केंद्र संचालकांकडून लूटजिल्हात काही ठिकाणी आधार कार्ड काढण्याचे केंद्र आहेत. मात्र या केंद्रातून आधार कार्ड काढण्यासाठी एका व्यक्तीकडून १५० ते २०० रुपये आकारण्यात येत आहे. तर ग्रामीण भागातील नागरिकांना रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला आदी कामांसाठी आधारकार्ड अपडेटचे फर्मान संबंधित विभागांंकडून देण्यात आले आहे. मात्र नागरिक केंद्रावर कार्ड अपडेटसाठी गेल्यानंतर त्यांना अनेक त्रुट्या सांगून पैसे उकडतात. किंवा मुंबई जाण्याचा सल्ला दिला जातो.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड