शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
4
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
5
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
6
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
7
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
8
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
9
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
10
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
11
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
12
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
13
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
14
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
15
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
16
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
17
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
18
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
19
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
20
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय

नागपूर मार्गावर खासगी बस उलटली

By admin | Updated: August 8, 2015 01:03 IST

नागपूरहून चंद्रपूरकडे भरधाव वेगाने येणारी गणराज ट्रॅव्हल्सची खासगी प्रवासी बस रस्ता दुभाजकाला धडकल्याने ...

सर्व सुखरूप : सुदैवाने प्राणहानी टळलीभद्रावती: नागपूरहून चंद्रपूरकडे भरधाव वेगाने येणारी गणराज ट्रॅव्हल्सची खासगी प्रवासी बस रस्ता दुभाजकाला धडकल्याने रस्त्याच्या मधोमध प्रवाशांसह उलटली. या बसमध्ये २५ प्रवासी होते. ही घटना शुक्रवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील टाकळी गावाजवळ घडली. या अपघातात सुदैवाने प्राणहानी टळलीअपघातग्रस्त बसचा क्रमांक एमएच- ४०, वाय- ६९०९ आहे. बसमधील प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या असून त्यांनी आपल्या व्यवस्थेनुसार खासगी दवाखान्यात उपचार घेतले. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस रस्ता दुभाजकाच्या मधोमध उलटली. यात सुदैवाने मोठा अनर्थ टळला. घटनेला अडीच तास लोटूनदेखील भद्रावती पोलीस घटनास्थळी पोहचले नाही, महामार्ग पोलीस पथकाने रहदारी मोकळी करुन दिली. (शहर प्रतिनिधी)