शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

वन परिसरातील तरुणांना रोजगार देण्यास प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2022 05:00 IST

पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, वनांनी व्यापलेला भाग असल्याने या परिसरातील युवकांना रोजगार नाही. त्यामुळे वन्यजीव संवर्धनासाठी संरक्षित क्षेत्र लगतच्या गावातील संसाधनांची उत्पादकता वाढावी. पर्यायी रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या हेतूने जनवन विकास योजनेंतर्गत उपक्रम राबविण्यात आला आहे. ब्रह्मपुरी वनविभाग व एक्सलन्स ड्रायव्हिंग इन्स्टिट्यूट छिंदवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने येथील २०० तरुण-तरुणींना ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण देण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील वनव्याप्त परिसरातील तरुणांना रोजगार नाही. यासाठी तरुणांना स्वयंरोजगाराभिमुख वाहन चालक प्रशिक्षण देणे आहे. युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे प्रथम प्राधान्य असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले. सिंदेवाही येथे उपवनसंरक्षक ब्रह्मपुरीच्या वतीने आयोजित डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेंतर्गत प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपवनसंरक्षक दीपेश मल्होत्रा, एक्सलन्स ड्रायव्हिंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे संचालक गोदेवार, वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर,  ब्राह्मणे, मध्यवर्ती कास्ट भंडारचे  दुर्गेकर, तसेच वनविभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, वनांनी व्यापलेला भाग असल्याने या परिसरातील युवकांना रोजगार नाही. त्यामुळे वन्यजीव संवर्धनासाठी संरक्षित क्षेत्र लगतच्या गावातील संसाधनांची उत्पादकता वाढावी. पर्यायी रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या हेतूने जनवन विकास योजनेंतर्गत उपक्रम राबविण्यात आला आहे. ब्रह्मपुरी वनविभाग व एक्सलन्स ड्रायव्हिंग इन्स्टिट्यूट छिंदवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने येथील २०० तरुण-तरुणींना ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण देण्यात आले. जिल्ह्यात १६ कोलमाईन्स असून, त्या ठिकाणी हेवी व्हेईकल चालविणाऱ्या किमान दोन हजार ड्रायव्हरची आवश्यकता आहे. त्यामुळे येत्या कालावधीत २०० युवकांना जेसीबी ड्रायव्हिंग प्रशिक्षण, तसेच ब्रह्मपुरी, सिंदेवाही व सावली तालुक्यातील युवकांना स्किल डेव्हलपमेंट प्रशिक्षण राबवावे. 

रुग्णवाहिकेचे लोकार्पणड्रायव्हिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून २०० युवकांना वाहन चालकाचे प्रशिक्षण मिळाले आहे. जिल्ह्यात  कोळशाच्या खाणी आहेत. त्या सुरू करण्याचे काम झाले, त्यासाठी मशिनरीसाठी  ड्रायव्हरची आवश्यकता आहे. ती आवश्यकता लक्षात घेऊन पुढील प्रशिक्षण हेवी व्हेईकलचे राबवावे, अशा सूचना वनविभाग व ड्रायव्हिंग इन्स्टिट्यूटला केल्या. आमदार अभिजित वंजारी यांच्या स्थानिक आमदार निधीतून सिंदेवाही रुग्णालय याकरिता एक रुग्णवाहिका देण्यात आली. त्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

 

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवार