शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान ग्राम सडक योजना संकटात

By admin | Updated: August 9, 2015 01:15 IST

पंतप्रधान ग्रामसडक योजनेसाठी निधी देण्यात न आल्याने या योजनेवरच भविष्यात संकट ओढविण्याची भीती निर्माण झाली आहे.

कामाचा मोबदला नाही : कंत्राटदारांचा आंदोलनाचा इशाराचंद्रपूर : पंतप्रधान ग्रामसडक योजनेसाठी निधी देण्यात न आल्याने या योजनेवरच भविष्यात संकट ओढविण्याची भीती निर्माण झाली आहे. दुसरीकडे केलेल्या कामाचे पैसे न मिळाल्याने संबंधित कंत्राटदार संतापले आहेत. राज्यातील संबंधित विभागाच्या मंत्र्यांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत या मुद्यावर चर्चा करूनही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने येत्या ११ आॅगस्टला दिल्ली येथे जंतर-मंतरवर आंदोलन करणार असल्याची माहिती कंत्राटदारांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. शासनाने करोडो रुपयांच्या वर्क आॅर्डर देऊन कंत्राटदारांकडून अर्ध्यापेक्षा अधिक काम करून घेतले. आता कामाचे पैसे देण्यासाठी चालढकल केली जात असल्याने कंत्राटदारांना नाईलाजाने काम बंद करावे लागत असल्याचे कंत्राटदारांनी सांगितले.कंत्राटदार नितीन पुगलिया म्हणाले, राज्य सरकारसोबत आम्ही चर्चा केली. त्यावेळी देशात एकूण ५७ हजारो कोटी रुपयांची कामे सुरू आहे. मात्र केंद्र सरकारकडून या योजनेसाठी केवळ १४ हजार करोड रुपये दण्यात आले. त्यामुळे भाजपा सरकारच्या काळात सुरू झालेली ही योजना पुन्हा भाजपा सरकारच्या काळातच बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात झालेल्या कामाची १ हजार ५०० कोटी रुपयांची देयके आहेत, अशी माहिती पुगलिया यांनी दिली. चंद्रपूर जिल्ह्यात ११६ करोड रुपयांच्या वर्क आॅर्डर देण्यात आल्या. कंत्राटदारांकडून अर्धेअधिक काम करून घेतल्यानंतरही पैसे देण्यात आले नाही. जिल्ह्यात झालेल्या कामाचे कंत्राटदारांचे २४ करोड रुपयांपेक्षा अधिक पैसे कंत्राटदारांना देणे आहे. (प्रतिनिधी)