शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यू व इतर रोगांचे वाढते प्रमाण रोखा

By admin | Updated: November 19, 2014 22:37 IST

राज्यात डेंग्यूमुळे वाढत असलेल्या मृतांची व रुग्णांची संख्या पाहता नागरिक भीतीच्या वातावरणात आहेत. डेंग्यु तसेच इतर आजारांचा फैलाव रोखण्यासाठी स्वच्छता राखणं महत्त्वाचे आहे.

चंद्रपूर : राज्यात डेंग्यूमुळे वाढत असलेल्या मृतांची व रुग्णांची संख्या पाहता नागरिक भीतीच्या वातावरणात आहेत. डेंग्यु तसेच इतर आजारांचा फैलाव रोखण्यासाठी स्वच्छता राखणं महत्त्वाचे आहे. जिल्ह्यात या आजाराचे प्रमाण रोखण्यासाठी उपाययोजना करुन संबंंधित अधिकाऱ्यांना त्याबद्दल मार्गदर्शन करावे अशी मागणी मनविसेचे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांनी जिल्हाधिकारी व आरोग्य अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.स्वच्छतेकडे लक्ष देण्यात यावे यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत यांना प्रतिबंधानात्मक उपाय म्हणून डास प्रतिबंधक फवारणी करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी कररण्यात आली. स्वच्छतेबाबत प्रशासन किती उदासीन आहे व खरी परिस्थिती काय हे सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. यावेळी जिल्हा व शहरातील विविध विषयांवर चर्चा करुन नागरिकांत असलेली भीती जिल्हाधिकाऱ्यांच्या सांगितली. यावर तत्काळ उपाययोजना करुन भीत दूर करण्याचे संघटनेने म्हटले.जिल्हाधिकाऱ्यांनी यावर त्वरीत उपाययोजना करुन प्रतिबंधात्मक उपाय करण्याचे व संबंधित अधिकारी व प्रशासनाला आदेश देण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, उपजिल्हाध्यक्ष शैलेश केळझरकर, जिल्हासंघटक कुलदीप चंदनखेडे, तालुकाध्यक्ष विवेक धोटे, शहराध्यक्ष राकेश बोरीकर, राहुल क्षिरसागर, शहर उपाध्यक्ष इरफान शेख, शहर सचिव लावीत कंजर, शहर संघटक पप्पू कंजर, सतीश वाकडे, नितीन टेकाम, स्वप्नील राठोड आदी कार्यकर्ते उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)