शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 00:49 IST

शेतकऱ्यांच्या विकासासाठी तयार केलेल्या विविध योजना आणि अन्य विकासात्मक कामे करताना सर्वप्रथम जनतेचे प्रश्न सोडविण्यावर अधिकाऱ्यांनी भर द्यावे, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिल्या.

ठळक मुद्देविभागीय आयुक्त : जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शेतकऱ्यांच्या विकासासाठी तयार केलेल्या विविध योजना आणि अन्य विकासात्मक कामे करताना सर्वप्रथम जनतेचे प्रश्न सोडविण्यावर अधिकाऱ्यांनी भर द्यावे, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिल्या.जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध कामांच्या अंमलबजावणी संदर्भात गुरूवारी नियोजन भवनात विभागनिहाय आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी विभागीय उपायुक्त तेलंग, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, निवासी उपजिल्हाधिकारी घनश्याम भुगावकर उपस्थित होते. सुरुवातीला कृषी विभागाचा आढावा घेत जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयामार्फत खरीप हंगामाच्या दृष्टिकोनातून सुरू असलेल्या नियोजन आराखड्यावर चर्चा करण्यात आली. यात एकूण खरीप क्षेत्र, लागवडी योग्य क्षेत्र, पीकनिहाय आढावा, पीक विमा लाभार्थ्यांबाबतची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील यांनी विभागीय आयुक्तांना दिली. पाऊस लांबल्यामुळे शेतकºयांना अडचणी निर्माण होत आहेत. योग्य हवामानाची माहिती शेतकºयांपर्यंत पोहोचवावी. बियाणे, खते शेतकºयांना उपलब्ध करून देण्यात कोणतीही दिरंगाई करू नये. येत्या रब्बी हंगामाचा व्यवस्थापन आराखडा आताच तयार करण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.शेतकºयांची माहिती अचूक अपलोड कराप्रधानमंत्री किसान योजनेचा आढावा घेत पात्र शेतकºयांची आकडेवारीची तपासणी करून जिल्ह्यातील शेतकºयांची माहिती आॅनलाइन अपलोड करण्यात येणाºया अडचणीवर अधिकाºयांशी चर्चा केली. प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेकरिता दोन हेक्टरचा असलेला निकष काढून टाकण्यात आला. संपूर्ण शेतक ºयांची अचूक माहिती गोळा करून आॅनलाइन प्रणालीत अपलोड करून प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा लाभ द्यावा, अशा सूचना विभागीय आयुक्त संजीव कुमार यांनी दिल्या.जि. प. योजनांचीही केली चौकशीजिल्हा परिषदच्या कन्नमवार सभागृहातील बैठकीत विविध योजनांच्या अंमलबजावणीची माहिती आयुक्तांनी जाणून घेतली.आरोग्य सेवेतील सूक्ष्म गोष्टीचा आढावा वैद्यकीय अधिकाºयांकडून घेतला. गरोदर माता, नवजात बालकांना विशेष सुविधा सहित योग्य उपचार करण्याचे निर्देश देत तालुका आरोग्य अधिकाºयांनी विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश दिले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी