शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

संत रविदासांच्या विचारांचे आचरण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 00:44 IST

कोणत्याही जातीपातीचा भेदभाव न ठेवता विकासाकरिता सदैव काम केले. संत रविदासांच्या मानवतेच्या विचारानुसार सर्वांनी एकमेकांशी सहकार्याच्या भावनेने माणूस म्हणून वागावे, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन, वनेमंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार। चंद्रपुरात विविध विकासकामांचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोणत्याही जातीपातीचा भेदभाव न ठेवता विकासाकरिता सदैव काम केले. संत रविदासांच्या मानवतेच्या विचारानुसार सर्वांनी एकमेकांशी सहकार्याच्या भावनेने माणूस म्हणून वागावे, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन, वनेमंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.चंद्रपूर शहरातील वार्ड क्रमांक ३ येथील संत रविदास प्रवेशद्वार व अंगणवाडी इमारतीचा उद्घाटन सोहळा शनिवारी पार पडला. यावेळी ते बोलत होते. ना. मुनगंटीवार पुढे म्हणाले, वार्ड क्रमांक ३ मध्ये ३० ते ३५ वर्षांपासून जिल्ह्यातील नागरिक वास्तव्यास होते. परंतु जमिनीबाबतच्या वादामुळे यांना बेघर होण्याची पाळी आली होती. ही अडचण सोडविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायिक बाबींमुळे अडचण जात होती. त्यामुळे न्यायालयात या जमिनीचा वाद न्यायप्रविष्ट असताना लोकांची घरे बरबाद होऊ नये, कुटुंब उद्धवस्त होऊ नये याकरिता जमीन संपादित करून मालकी हक्काचे पट्टे वाटप करण्याचा ऐतिहासिक शासन निर्णय पारित केला. तसेच जमीन संपादनासाठी २६ कोटी ८६ लाख रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आल्याची माहिती दिली.यावेळी ना. मुनगंटीवार यांनी विविध कामांचे उद्घाटन तथा लोकार्पण केले. त्यामध्ये १४ व्या वित्त आयोग निधी अंतर्गत वार्ड क्रमांक ३ मधील अंगणवाडी इमारतीचे लोकार्पण, दूर्गापूर वार्ड क्रमांक ४ येथे १५ लाख रुपये खर्चून व्यायाम शाळा, विहार सभागृह, कब्रस्तान विकास कामाचे उद्घाटन, खुल्या जागेच्या विकासाकरिता ४० लाख रुपये किंमतीचे बांधकाम, दुर्गापूर सिमेंट काँक्रीट रस्ता बांधकाम, छटपूजा स्थानांतर सभागृहाचे बांधकामाचे उद्घाटन पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय संचालक मंडळाचे अध्यक्ष रामपाल सिंह, प्रमोद कडू, पंचायत समिती सदस्य हेमा रायपुरे, रोशनी पठाण उपस्थित होते.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार