शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
3
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
4
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
5
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
6
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
7
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
8
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
9
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
10
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
11
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
12
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!
13
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
14
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
15
स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली 'ही' तीन ध्येय साध्य केली तर आपला पराभव होऊच शकणार नाही!
16
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
18
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
19
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले

शालवन बुद्ध विहारात प्रबोधन कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:29 IST

चंद्रपूर : शहरापासून जवळच असलेल्या ऊर्जानगर येथील शालवन बुद्ध विहारात ब्ल्यू मिशन पब्लिक ट्रस्टच्या वतीने रविवारी प्रबोधन कार्यक्रम पार ...

चंद्रपूर : शहरापासून जवळच असलेल्या ऊर्जानगर येथील शालवन बुद्ध विहारात ब्ल्यू मिशन पब्लिक ट्रस्टच्या वतीने रविवारी प्रबोधन कार्यक्रम पार पडला. यावेळी बुद्ध - धम्म - संघ वंदनेचे पठण करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून हरिभाऊ उराडे, राहुल वावडे, प्रमोद वाघ, दीपक आवळे आदी उपस्थित होते. यावेळी शालवन बुद्ध विहाराला ब्ल्यू मिशन ट्रस्टतर्फे तथागत गौतम बुद्ध यांचे तैलचित्र भेट देण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे आयोजक अजय पागडे तसेच ब्ल्यू मिशन ट्रस्टचे मार्गदर्शक प्रा. दुषंत नगराळे यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर महाबोधी बुध्द विहार, दुर्गापूर येथेसुद्धा टस्टच्या वतीने तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे तैलचित्र भेट देण्यात आले. यावेळी अजय पागडे, ब्ल्यू मिशन ट्रस्टचे अध्यक्ष अल्का मोटघरे आदी उपस्थित होते.