शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गरीब विद्यार्थ्यांना मिळणार दर्जेदार शाळेत प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 23:39 IST

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत यापुढे तालुक्यातील आर्थिक, सामाजिक, दुर्बल घटक तसेच विधवा, घटस्फोटीत, अनाथ व दिव्यांग बालकांना दर्जेदार शाळेत मोफत प्रवेश मिळणार आहे.

ठळक मुद्दे२४ पासून आॅनलाईन अर्ज : १४ व १५ फेब्रुवारीला सोडत

आॅनलाईन लोकमतब्रह्मपुरी : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत यापुढे तालुक्यातील आर्थिक, सामाजिक, दुर्बल घटक तसेच विधवा, घटस्फोटीत, अनाथ व दिव्यांग बालकांना दर्जेदार शाळेत मोफत प्रवेश मिळणार आहे. यासाठी २४ जानेवारीपासून अर्ज सादर करता येणार असून १४ व १५ फेब्रुवारीला सोडत काढली जाणार आहे.ब्रह्मपुरी तालुका शैक्षणिक क्षेत्रात प्रगत असला तरी अजूनही बरेचसे पालक आपल्या पाल्यांना इच्छा असूनही दर्जेदार शिक्षण देऊ शकत नाही. त्यामुळे बरेचसे हुशार पाल्य गरिबीमुळे कसेबसे शिक्षण घेवून तेथेच थांबत असतात. शिक्षणाची ही विषमता समानतेमध्ये बदलावी यासाठी शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत यापुढे गरिबांच्या पाल्यांना इंग्रजी किंवा मराठी माध्यमाच्या विनाअनुदानीत, स्वयंअर्थसहय्यीत शाळेत मोफत प्रवेश मिळणार आहे.२५ टक्के आरक्षित जागेवर आर्थिक, सामाजिक दुर्बल घटक तसेच विधवा, घटस्फोटीत यांच्या पाल्यांना तसेच अनाथ व दिव्यांग बालकांना प्रवेश घेता येणार आहे. यासाठी पहिली ते आठवीपर्यंत मोफत शिक्षण मिळणार असून यासाठी एक लाखाच्या कमी उत्पन्नाचा दाखला अनिवार्य आहे.आधार कार्ड, पासपोर्ट, वीज बिल, निवडणूक ओळखपत्र, घरटॅक्स पावती, पाणीपट्टी, वाहन चालविण्याचा परवाना, उत्पन्नाचा दाखला, पालकाचा जातीचा दाखला आदी कागदपत्रासहित २४ जानेवारी व ८ ते १२ फेब्रुवारीपर्यंत आॅनलाईन अर्ज भरता येणार आहे. त्याची सोडत १४ ते १५ फेब्रुवारी रोजी काढली जाणार आहे. यासाठी मुख्याध्यापक, गटशिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे कळविण्यात आले आहे.