प्रदूषणाचा प्रकोप... घुग्घूस येथील कोल हॅन्डलिंग प्लांट लोकवस्तीत असून त्यामुळे तेथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
प्रदूषणाचा प्रकोप..
By admin | Updated: December 13, 2015 00:52 IST