शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

विधवा महिलेकडून राजकीय पुढाऱ्यांनी मागितली खंडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2022 05:00 IST

जामखुर्द येथील एका विधवा महिलेने आर्थिक विवंचनेत आपला ट्रॅक्टर विकला. मात्र, ट्रॅक्टर घेणारा व्यक्ती पैसे देत नव्हता. त्यामुळे ही महिला त्रस्त होती. तिच्या असहायतेचा  फायदा घेत विकलेल्या ट्रॅक्टरचे तीन लाख रुपये वसूल करून देण्यासाठी ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हाध्यक्ष रुपेश निमसरकार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष विजय ढोंगे यांनी ५० हजार रुपयांची खंडणी मागितली. 

लोकमत न्यूज नेटवर्कपोंभूर्णा : ट्रॅक्टर विक्रीचे अडकलेले पैसे काढून देण्यासाठी एका विधवा महिलेकडे ५० हजार रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी दोन राजकीय पुढाऱ्यांना शुक्रवारी अटक करण्यात आल्याने जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.  दोघांनाही अटक केल्यानंतर शनिवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. जामखुर्द येथील एका विधवा महिलेने आर्थिक विवंचनेत आपला ट्रॅक्टर विकला. मात्र, ट्रॅक्टर घेणारा व्यक्ती पैसे देत नव्हता. त्यामुळे ही महिला त्रस्त होती. तिच्या असहायतेचा  फायदा घेत विकलेल्या ट्रॅक्टरचे तीन लाख रुपये वसूल करून देण्यासाठी ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हाध्यक्ष रुपेश निमसरकार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष विजय ढोंगे यांनी ५० हजार रुपयांची खंडणी मागितली. सुरूवातीला फिर्यादीने आरोपींना २० हजार रुपये दिले. उर्वरित ३० हजार रुपयांच्या मागणीसाठी आरोपींनी फिर्यादीकडे तगादा लावला. शिवाय तिला ‘तू विधवा आहेस, तुला सोडणार नाही’, अशी धमकी दिल्याने त्रस्त झालेल्या फिर्यादी महिलेने १० जून रोजी पोंभूर्णा पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भादंविच्या कलम ३८४, ३८५, ५०६, ३४ अन्वये आरोपींवर गुन्हा दाखल करून अटक केली. शनिवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोघांनाही तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली. या घटनेचा पुढील तपास पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे यांच्या सूचनेनुसार ठाणेदार धर्मेंद्र जोशी करत आहेत.

एका आरोपीवर यापूर्वीही गुन्हे दाखल- ऑल इंडिया पँथर सेनेचा जिल्हाध्यक्ष रुपेश निमसरकार याच्यावर यापूर्वीही विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. - या गुन्ह्यांमुळे त्याची राजकीय कारकीर्द धोक्यात आली आहे. - पोलीस प्रशासनाकडून कायदा व सुव्यवस्थेचा विचार करता, त्याला तडीपार करण्यासाठी हालचाली सुरू असल्याची माहिती आहे.

 

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरण