शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘पॉक्सो’ अंमलबजावणीसाठी पोलीस सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 23:29 IST

बालकांच्या लैंगिक अत्याचाराला प्रतिबंध घालण्यासाठी राज्य शासनाने २०१२ मध्ये पारित केलेल्या राज्य शासनाने २०१२ मध्ये प्रोटेक्शन आॅफ चिल्ड्रेन फॉर्म सेक्लुअल आॅफेन्स (पॉक्सो) हा कायदा तयार केला.

ठळक मुद्देपोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यशाळा : तज्ज्ञांकडून विविध पैलूंवर मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : बालकांच्या लैंगिक अत्याचाराला प्रतिबंध घालण्यासाठी राज्य शासनाने २०१२ मध्ये पारित केलेल्या राज्य शासनाने २०१२ मध्ये प्रोटेक्शन आॅफ चिल्ड्रेन फॉर्म सेक्लुअल आॅफेन्स (पॉक्सो) हा कायदा तयार केला. या कायद्याच्या सर्व कलमांची जिल्ह्यामध्ये काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस अधीक्षक कार्यालयात प्रशिक्षण देण्यात आले. तज्ज्ञांनी या कायद्याच्या पैलुंवर मार्गदर्शन केले.महाराष्ट्रामध्ये प्रोटेक्शन आॅफ चिल्ड्रेन फॉर्म सेक्लुअल आॅफेन्स (पॉक्सो) कायद्याचा वापर आणि उपयोग करण्यामध्ये चंद्रपूर जिल्हा अग्रेसर राहावा, यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. जिल्ह्यात कार्यरत असणाºया ३३ पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाºयांना या कायद्याच्या सर्व तरतुदींची माहिती देण्यात आली. तसेच कायद्याची अंमलबजावणी करताना मुलांसोबत कशा पद्धतीने व्यवहार करावा, तपासामध्ये मुलांचे सहकार्य कसे घ्यावे, यासंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. कायद्यातील विविध कलमांची माहिती आणि अंमलबजावणीच्या विविध पैलूंवर मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय वैद्यकीय सुविधा, पालक आणि मुलांना पुरविण्यात येणाऱ्या सेवा, महिला पोलिसांची मदत आदी अनेक विषयांवरही यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी पोलीस विभागातील बहुसंख्य अधिकारी उपस्थित होते.स्वयंसेवी संस्थांची घेणार मदतजिल्ह्यात टाटा ट्रस्टच्या मदतीने पॉक्सो कायद्याबद्दलची जनजागृती मोहीम सुरू आहे. या क्षेत्रात मागील अनेक वर्षांपासून कार्य करणाऱ्या आणि मुलांवर होणाऱ्या अत्याचाराविरूद्ध विधायक व कृतिशील कार्य करण्याºया स्वयंसेवी संघटनांची जिल्हा प्रशासन मदत घेणार आहे. सामाजिक कार्यकर्ते व समुपदेशकांना पॉक्सो कायद्याचे प्रशिक्षण देण्यात येईल. त्यानंतर विधी व आरोग्य क्षेत्रातील मान्यवरांनाही प्रशिक्षण देण्यात येणार आहे.