शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
3
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
4
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
5
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
7
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
8
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
9
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
10
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
11
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
12
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
13
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
14
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
15
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
16
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
17
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
18
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
19
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
20
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी

सीमावर्ती भागातील पोलीस चौक्या पोरक्या

By admin | Updated: June 4, 2017 00:32 IST

महाराष्ट्र शासनाने चंद्रपूर जिल्हा दारूबंदीचा धडसी निर्णय घेऊन समाजहित जोपासले.

पोलीस प्रशासनाचे दुर्लक्षआवारपूर : महाराष्ट्र शासनाने चंद्रपूर जिल्हा दारूबंदीचा धडसी निर्णय घेऊन समाजहित जोपासले. याच निर्णयाच्या अंमलबजावणीकरिता जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात अत्याधुनिक प्रकारच्या पोलीस चौकी उभारण्यात आल्या. परंतु, त्या विनाकर्मचारी पोरकी झाल्याचे निदर्शनास येत असल्याने दारू बंदीचा फज्जा उडालेला दिसत आहे.कोरपना तालुक्यातील वनोजा या गावाजवळ चंद्रपूर-यवतमाळ सीमावर्ती पोलीस चौकी उभारण्यात आली ती नांममात्र उभी असल्याचे दिसून येत आहेत. याठिकाणी पोलिसांचे कुठलेही कर्मचारी दिसून येत नाही.या राज्य महामागार्ने रोजच तालुक्यतील सर्वच कारखाण्याची मालवाहू ट्रक चालतात. तसेच या परिसरातील नागरिकांना वणी हि बाजारपेठ जवळ पडत असल्याने सतत या रस्त्यावर वर्दळ असते. शेकडो वाहन या मार्गावरून प्रवास करतात. याच सीमेवर्ती भागात अवैध दारू विक्री व अवैद्य धंद्यांना जम बसविण्यासाठी पोलीस चौकी उभारण्यात आली. मात्र आता याठिकाणी कुणीही दिसत नाही.