शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
3
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
4
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
7
हा माणूस आहे की पैसे छपाईची मशिन...२ हजार कोटी पगार, ५2८ कोटी बोनस; रोनाल्डोला काय काय मिळणार?
8
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
9
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
10
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
11
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
12
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
13
बाजारात तेजीचा 'चौकार'! सेन्सेक्स-निफ्टी सलग चौथ्या दिवशी वाढीसह बंद, 'या' शेअर्सने केलं मालामाल
14
इस्रायलच्या 'ऑपरेशन राइजिंग लॉयन'चा दावा, इराणमध्ये ९००हून अधिक ठिकाणांवर हल्ले, अणुवैज्ञानिकही ठार!
15
अमेरिकेविरोधात रशिया-चीनचा खतरनाक प्लॅन; भारतासाठी धोक्याची घंटा, पुतिन-जिनपिंगचं चाललंय काय?
16
'ओढत खोलीत घेऊन गेले, पाय पकडले अन्...', कोलकाता बलात्कार पीडितेने सांगितली आपबीती
17
'कोल्हापुरी'सारखी चप्पल विकून वादात अडकली 'प्राडा'; १ लाख रुपयांच्या किंमतीवरून झाला 'राडा'
18
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
19
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
20
मुलं पुढे निघून जातात, ब्रेकअपनंतर मुलींचं लग्न अवघड होतं! अलाहाबाद उच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता

‘त्या’ पोलीस अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2017 00:37 IST

येथे कार्यरत एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने एका विधवा महिलेच्या मुलास त्याच्या आईविषयी आपत्तीजनक वक्तव्य केले.

भद्रावती येथील घटना : आईबद्दल आपत्तीजनक वक्तव्य भोवलेभद्रावती : येथे कार्यरत एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने एका विधवा महिलेच्या मुलास त्याच्या आईविषयी आपत्तीजनक वक्तव्य केले. त्यामुळे चिडून जावून त्या मुलाने पोलीस ठाण्यासमोरच सहाय्यक उपनिरीक्षकांची यथेच्छ धुलाई केल्याचा प्रकार सोमवारी घडला होता. याबाबत मंगळवारी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ‘त्या’ सहायक पोलीस उपनिरीक्षकाची जिवती तालुक्यातील वणी कॅम्प येथे तडकाफडकी बदली केल्याची माहिती ठाणेदारांनी दिली. येथील सहायक उपनिरीक्षक सुरेश आघाडे यांनी १५ जानेवारीला सकाळी ९ वाजता येथीलच भाजी विक्री करणाऱ्या विधवा महिलेचा मुलगा वैभव बेले याच्याशी मोटरसायकलवरून वाद घालून त्याच्या आईबद्दल आक्षेपार्ह शब्दात शिवीगाळ केली. त्यामुळे वैभव बेले यांनी त्या पोलीस अधिकाऱ्यास पोलीस ठाण्यासमोर चांगलेच चोपले. या व्यतिरिक्त आघाडे या अधिकाऱ्याच्या विरोधात काही तक्रारी असल्याचे वृत्त लोकमतमध्ये प्रकाशित झाले होते. या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेवून आघाडे याची जिवती तालुक्यातील वणी कॅम्प येथे तडकाफडकी बदली केली असल्याचे येथील ठाणेदार विलास निकम यांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)