शहरं
Join us  
Trending Stories
1
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
2
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
3
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
4
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
5
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
6
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
7
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
8
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
9
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
10
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
11
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
12
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
13
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
14
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
15
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
16
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
17
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
18
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
19
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
20
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
Daily Top 2Weekly Top 5

कृषी केंद्रावर फलक लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 22:37 IST

धान, कपाशी व अन्य पिकांवर आलेल्या किडींमुळे शेतकरी एकीकडे संकटात असल्याने कृषी विभागाने फवारणीबाबत योग्य मार्गदर्शन करावे. तसेच कृषी केंद्र मालकांनी फवारणी औषधीची उपलब्धता, योग्य औषधी वापरण्याचा सल्ला व किंमतीचे फलक दर्शनी भागात लावावे, असे निर्देश चंद्र्रपूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदने दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी यासंदर्भात बैठक घेण्यात आली.

ठळक मुद्देग्राहक परिषद : जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : धान, कपाशी व अन्य पिकांवर आलेल्या किडींमुळे शेतकरी एकीकडे संकटात असल्याने कृषी विभागाने फवारणीबाबत योग्य मार्गदर्शन करावे. तसेच कृषी केंद्र मालकांनी फवारणी औषधीची उपलब्धता, योग्य औषधी वापरण्याचा सल्ला व किंमतीचे फलक दर्शनी भागात लावावे, असे निर्देश चंद्र्रपूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदने दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी यासंदर्भात बैठक घेण्यात आली.यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी तथा सदस्य सचिव आर. आर. मिस्कीन निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, अ. मा. नरवाडे, वा. स. नामपल्लीवार, डॉ. विनोद गोरंटीवार, दत्तात्रेय गुंडावार, आशिष कोट्टावार, सचिन चिंतावार, मनिष व्यवहारे, कविश्वर साळवे, जगदीश रायठ्ठा, डब्ल्यु. जी. कुरेशी, नितीन गुंडेज्या, गिरिधरसिंह बैस, हर्षवर्धन पिपरे, कल्पना बगुलकर, मीनाक्षी गुजरकर, संगीता लोंखडे, सदाशिव सुकारे, सुहास कोतपल्लीवार, डॉ. प्रीती बैतुले, डॉ. अजय गोगुलवार आदींची उपस्थिती होती. जिल्ह्यात यावर्षी पाऊस भरपूर आहे. पण पिकांवर आलेल्या कीडींमुळे शेतकरी चिंतेत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणती औषधी फवारणीसाठी वापरावी. त्याचे प्रमाण किती असावे, यासंदर्भात प्रत्येक कृषी केंद्राने फलक लावण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सदस्यांनी काही सूचनाही दिल्या.