शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

मनपाची प्लास्टिक जप्ती मोहीम प्रारंभ

By admin | Updated: April 4, 2017 00:44 IST

शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा दृष्टीने शहरातील विविध भागात व रोडवर खर्रा खाऊन पन्नी रोडवर फेकणाऱ्यांवर व ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकविरोधात मोहीम सुरू करण्यात आली आहे.

दंड वसूल : खर्रा विकणाऱ्या ३७ पानठेल्यांवर कारवाई चंद्रपूर : शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा दृष्टीने शहरातील विविध भागात व रोडवर खर्रा खाऊन पन्नी रोडवर फेकणाऱ्यांवर व ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकविरोधात मोहीम सुरू करण्यात आली आहे.शहरातील पानठेल्यांवर खर्रा पन्नीमध्ये बांधून देण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे. पानठेलेवाल्यांना अनेकदा सूचना देऊनसुद्धा खर्रा देताना पन्नी बंद करीत नाही. त्यामुळे चंद्रपूर शहर महानगरपालिका सफाई विभाग, झोन क्रमांक २ (अ) अंतर्गत येणाऱ्या प्रभागातील पानठेले तसेच पन्नी विक्रेत्यांकडून खर्रा बांधून देण्यात येणाऱ्या पन्न्या जप्त करून ३७ पानठेले व पन्नी विक्रेत्यांकडून ५ हजार ७२० रुपये दंड वसूल करण्यात आला. ही कारवाही आयुक्त संजय काकडे, उपायुक्त देवळीकर, सहा. आयुक्त अश्विनी गायकवाड व प्रभारी प्रभाग अधिकारी नरेंद्र बोबाटे यांचे निर्दशनानुसार भूपेश गोठे, स्वच्छता निरीक्षक व सहायक गणपत सातपुते यांच्या पथकाने केली. खर्रा पन्नी मध्ये बांधून न देता कागदामध्ये किंवा इतर वस्तुमधून देण्यात यावे अन्यथा मनपातर्फे कारवाई करण्यात येईल. तसेच नागरिकांनी पानठेलेवाल्यांकडून पन्नीमध्ये खर्रा विकत घेऊ नये व मनपातर्फे राबवित असलेल्या या उपक्रमात सहकार्य करावे, असे आवाहन स्वच्छता निरीक्षक भूपेश गोठे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)बंगाली कॅम्पमध्ये कारवाईझोन क्रं. ३ बंगाली कॅम्प अंतर्गत येणाऱ्या प्रभागात प्लॉस्टिक जप्ती मोहीम कार्यवाही सुरू करण्यात आली. ही कार्यवाही प्रभागातील छोटे मोठे दुकाने, पान ठेले, फळ विक्रेता, उपहारगृह, टी स्टॉलवर करण्यात आली आहे. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे प्लास्टीक पन्नी जप्ती करण्यात आलेले आहे. यावेळी २२ दुकानांवर कारवाई करण्यात आली. त्यात ३ हजार ३०० रुपये दंड आकारण्यात आला आहे. यामध्ये क्षेत्रीय अधिकारी सुभाष ठोंबरे यांच्या मार्गदर्शनात बेनेहर जोसेफ, मुख्य स्वच्छता निरीक्षक प्रदिप मडावी, मुख्य स्वच्छता निरीक्षक, फारूख अहेमद आदी सहभागी होते.