नदीपात्र कोरडे : सध्या सूर्य आग ओकत आहे. चंद्रपुरचे तापमान तुलनेत जास्तच आहे.सर्वत्र पाण्याची पातळी झपाट्याने खाली जात असून पाणीटंचाईची झळ बसत आहे. कोरपना तालुक्यातील भोयगाव येथील वर्धा नदीचे पात्र तर असे कोरडे पडले आहे.
नदीपात्र कोरडे :
By admin | Updated: May 7, 2017 00:30 IST