शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन विहीर योजना जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 23:39 IST

तालुक्यामध्ये मागेल त्याला विहीर या योजनेअंतर्गत अनेक शेतकरी लाभार्थ्यांनी धडक सिंचन विहीर योजनेसाठी अर्ज केले.

ठळक मुद्देपोंभुर्णा तालुका : ४१४ विहिरींचे बांधकाम पूर्ण

आॅनलाईन लोकमतपोंभुर्णा : तालुक्यामध्ये मागेल त्याला विहीर या योजनेअंतर्गत अनेक शेतकरी लाभार्थ्यांनी धडक सिंचन विहीर योजनेसाठी अर्ज केले. त्यानुसार मंजूर झालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये झपाट्याने विहीर बांधकाम सुरू केल्याने सद्यस्थितीत तालुका परिसरामध्ये हे काम प्रगतिपथावर दिसून येत आहे.शासनाने ग्रामीण भागातील सिंचन व्यवस्था बळकट करण्यासाठी मागेल त्याला शंभर टक्के अनुदानावर विहीर देण्याचे घोषित केले. त्यामुळे तालुक्यातील ५९८ शेतकऱ्यांनी धडक विहीर योजनेसाठी अर्ज केले. त्यानुसार ४६९ विहीरींचे कार्यारंभ आदेश तयार झाले तर ४१४ सिंचन विहिरीचे मागील वर्षी ले-आऊट देण्यात आले होते. त्यानुसार विहीरीचे बांंधकाम पुर्ण करण्यात आले. मात्र हे काम झाल्यानंतर पावसाळा तोंडावर आल्याने आणि पाहिजे त्या प्रमाणात बांधकाम करणारे मिस्त्री व साहित्य उपलब्ध होत नसल्याने बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरीचे काम खोदकामापासूनच अपूर्ण राहिले होते. परंतु यावर्षी पोंभुर्णा येथील कार्यरत पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी शशिकांत शिंदे यांनी तालुक्यातील सिंचन व्यवस्थेकडे करडी नजर ठेऊन येथील कर्मचाºयांना तत्काळ तालुक्यातील सिंचन विहिरींचे बांधकाम करण्याचे आदेश दिले असून ते स्वत: शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन पाहणी करीत आहेत. त्यामुळे यावर काम करणारे संंबधित इंजिनीअर व कर्मचारी शिघ्र गतीने ले-आऊट देण्याचे काम करीत असून मागील दोन आठवड्यापासून हे काम मोठ्या जोमात सुरू आहे. यातच तालुक्यामध्ये खोदकाम झालेल्या विहिरीचे अनुदान तत्काळ मिळत असल्याने पोंभुर्णा तालुक्यात धडक सिंचन विहीर योजनेने चांगलीच धडक घेतली आहे.