शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
2
"आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ" परराष्ट्र धोरणावरून काँग्रेसची सरकारवर टीका
3
बाजारात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना पाहून करत होता अश्लील इशारे;२० वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक
4
Inflation: २० वर्षांनंतर एक कोटींचं मूल्य असेल फक्त २५ लाख; महागाई कशी कमी करतेय तुमच्या पैशांचं मोल?
5
'आम्हाला तिथेच लढायचेय' इराण-इस्रायल, अमेरिका युद्धात WWE का इरेला पेटला...
6
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाने कानात मकरकुंडले का धारण केली? मत्स्यावताराशी काही संबंध?
7
"तुम्ही विमान उडवण्याच्या लायक नाही, जा बूट...", इंडिगोच्या प्रशिक्षणार्थी पायलटचा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जातीभेदाचा आरोप; एफआयआर दाखल
8
Cluster Bomb: क्लस्टर बॉम्ब म्हणजे काय, १२३ देशांमध्ये त्यावर बंदी का?
9
गुजरातमध्ये 'आप'कडून मोदी आणि भाजपाला जबर धक्का, पोटनिवडणुकीत मिळवला दणदणीत विजय
10
ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार देण्याची शिफारस आली अंगलट; पाकिस्तानी नेत्यांची पुन्हा फजिती
11
तुमचेही पैसे रिअल इस्टेटमध्ये अडकलेत का? फक्त १% लोकच कमवतायत नफा! तुम्ही 'या' चुका तर करत नाहीये ना?
12
Iran Israel War: मोठ्या संकटात अडकलाय भारत; ३.६ लाख कोटींचा आकडा का घाबरवतोय?
13
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
14
नवीन युगाची सुरुवात! ड्रायव्हरशिवाय धावल्या गाड्या; Tesla ची Robotaxi सेवा सुरू...
15
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
16
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!
17
तुमचा पैसा 'रॉकेट' बनवणार! 'या' ५ म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ? पाहा संपूर्ण यादी!
18
पुतण्याच्या प्रेमात काकी झाली वेडी, पती आणि तीन वर्षांच्या मुलीला सोडलं, पुतण्यासोबत लग्न केलं
19
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
20
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

छायाचित्रकारांनी केली ‘नूर’ लघुपटाची निर्मिती

By admin | Updated: September 19, 2016 00:50 IST

मानव व प्राणी यांच्या हल्ल्यांच्या संबंधावर आधारित ‘नूर’ या लघुपटाची निर्मिती चंद्रपूर जिल्ह्यातील विविध तालुक्यात,...

मानव व प्राणी यांच्या हल्ल्यासंबंधांवर आधारित चित्रपटराजू गेडाम मूलमानव व प्राणी यांच्या हल्ल्यांच्या संबंधावर आधारित ‘नूर’ या लघुपटाची निर्मिती चंद्रपूर जिल्ह्यातील विविध तालुक्यात, गावात असणाऱ्या छायाचित्रकारांनी एकत्र येऊन केली आहे. या लघुपटाचे चित्रीकरण चंद्रपूर जिल्ह्यातील विविध भागात नुकतेच पूर्ण झाले असून छायाचित्रकारांनी निर्माण केलेला हा एकमेव लघुपट असल्याचे बोलले जात आहे.‘नूर’ या लघुपटाची निर्मिती छायाचित्रकार बहुउद्देशीय संस्था व हॉरिझन एंटरटेनमेंट, चंद्रपूर यांच्या संयुक्त उपक्रम असून या लघुपटाचे लेखक व दिग्दर्शक चंद्रपूर जिल्ह्यातीलच आहेत. सध्या ते मुंबईत विविध मालिका, लघुपट आदी करण्यात अग्रेसर आहेत.या लघुपटात अवनी, शिंगरु, सीपल, तामगडे, सचिव गिरी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.सदर लघुपट निर्मितीसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील छायाचित्रकार नंदकिशोर सोनारकर, नितीन रायपुरे, सचिन वाकडे, धीरज शेंडे, योगेश मांदाडे, फुलचंद मेश्राम, प्रेम रायपुरे, पवन प्रसाद, लोमेश पिल्लेवार, सुशांत चिकाटे, वतन ब्राह्मणे, अतुल रामटेके, सुशांत रायपुरे, गंगा भांडेकर, आनंद खंडाळे, विशाल खोब्रागडे, पंकज हांडे, अजय लिहितकर, तेजराम चिकटवार, किशोर श्रीरामवार आदींनी पुढाकार घेतला.‘नूर’ या चित्रपटाच्या निमित्ताने चंद्रपूर जिल्ह्यात सांस्कृतिक व कला क्षेत्रात नव्या पर्वाला प्रारंभ झाला असून जिल्ह्यातील प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळेल , असा आशावाद व्यक्त केला जात आहे.