शहरं
Join us  
Trending Stories
1
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
2
पुण्यातील लोणी काळभोरमध्ये लागले इराणचे झेंडे, खामेनींचे फ्लेक्स; Video व्हायरल...
3
बँका तुमचं काम करत नाहीयेत, टेन्शन कशाला? RBI नं दिलीये सुविधा; 'इकडे' करू शकता त्यांची तक्रार
4
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
5
रतन टाटांनी करिअरची सुरुवात केलेल्या कंपनीला १००० कोटींची नोटीस! समोर आले धक्कादायक कारण
6
'मला न्याय हवा', खा. चंद्रशेखर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या तरुणीचे PM मोदींना पत्र
7
PF मधून पैसे काढायचेत? पहिले जाणून घ्या तुमच्या कंपनीनं केलंय की नाही 'हे' काम? नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट
8
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
9
Job Alert: पाच अशा नोकऱ्या, ज्या येत्या काळात संपून जातील; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा इशारा
10
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
11
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
12
"सत्यनारायण पूजेसाठी दिवसभर उपवास अन् नंतर...", शेफालीचा पती पराग त्यागीने दिली माहिती
13
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
14
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
15
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
16
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
17
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
18
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
19
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
20
Paresh Rawal : "आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?

कोळशाच्या धुराने नागरिकांची ‘दम’कोंडी

By admin | Updated: January 12, 2015 22:47 IST

दुर्गापूर-ऊर्जानगर परिसरातील काही नागरिक स्वयंपाकासाठी दगडी कोळशाच्या शेगड्या पेटवितात. यातून प्रचंड प्रमाणात निघणाऱ्या धुरामुळे परिसरातील नागरिकांची अक्षरश: ‘दम’कोंडी होत आहे.

दुर्गापूर : दुर्गापूर-ऊर्जानगर परिसरातील काही नागरिक स्वयंपाकासाठी दगडी कोळशाच्या शेगड्या पेटवितात. यातून प्रचंड प्रमाणात निघणाऱ्या धुरामुळे परिसरातील नागरिकांची अक्षरश: ‘दम’कोंडी होत आहे. वस्तीत सर्वत्र धुराचे साम्राज्य पसरलेले असते. या प्रदूषित वातावरणाने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.दुर्गापूर-ऊर्जानगरात वास्तव्यास असलेल्या बहुसंख्य नागरिकांकडे गॅस कनेक्शन नाही. सकाळ-संध्याकाळ स्वयंपाक तर करावाच लागतो. स्टोव्ह पेटवावा तर वेळेवर रॉकेल मिळत नाही. स्वयंपाकाकरिता दगडी कोळसा तर मिळतच नाही. मात्र घराशेजारीच वेकोलिचे कोळशाचे ढिगारे मोठ्या प्रमाणावर आहेत. नागरिक येथून लपून-चोरून दगडी कोळशा आणतात व सकाळ संध्याकाळच्या स्वयंपाकाकरिता दगडी कोळशाच्या शेगड्या पेटवीतात. अशा शेकडो शेगड्या पेटत असताना त्यातून प्रचंड प्रमाणात धुराचे उत्सर्जन होते. विशेष करून हिवाळ्यात सर्वत्र धुके पसरून राहत असल्याने हा धुर आकाशात उंच उडून जात नाही. तो गावातच सर्वत्र पसरून राहतो. (वार्ताहर)