शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

वसतिगृह कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी लागू करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 00:59 IST

ज्याप्रमाणे शासकीय वसतिगृह कर्मचाºयांना वेतनश्रेणी लागू आहे. त्याचप्रमाणे अनुदानित वसतिगृह कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी लागू करावी, वसतिगृहांना नारीनिकेतन अन्न या योजनेचे धान्य उपलब्ध करून द्यावे यासाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय अनुदानित वसतिगृह अधीक्षक व कर्मचारी संघटनेच्या वतीने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देतुटपुंज्या वेतनावर करावे लागते काम : पालकमंत्र्यांना कर्मचाऱ्यांचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कआयुधनिर्माणी (भद्रावती) : ज्याप्रमाणे शासकीय वसतिगृह कर्मचाºयांना वेतनश्रेणी लागू आहे. त्याचप्रमाणे अनुदानित वसतिगृह कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी लागू करावी, वसतिगृहांना नारीनिकेतन अन्न या योजनेचे धान्य उपलब्ध करून द्यावे यासाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय अनुदानित वसतिगृह अधीक्षक व कर्मचारी संघटनेच्या वतीने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन देण्यात आले.शासनाच्या सामाजिक व न्याय विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थांतर्गत २ हजार ३८८ अनुदानित वसतिगृहे राज्यात चालवले जातात. या वसतिगृहात काम करणाºया कर्मचाऱ्यांना तुटपुंज्या मानधनावर कामे करावी लागतात. यात अधीक्षकाला आठ हजार रुपये, स्वयंपाकीनला सहा हजार रुपये, तर चौकीदार व मदतनीस यांना प्रत्येकी पाच हजार रुपये असे अत्यल्प व तुटपुंजे मानधन दिले जाते. शासकीय वसतिगृहातील व अनुदानित वसतिगृहातील कर्मचाऱ्यांना एकसारखीच कामे असताना त्यांच्यात तफावत केली जात आहे. शासकीय वसतिगृह कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी लागू केली आहे तर अनुदानित वसतिगृह कर्मचाऱ्यांना केवळ मानधन दिले जात आहे. हा अन्याय असल्याने समान काम समान वेतन या शासनाच्या धोरणानुसार शासकीय वसतिगृह कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी लागू करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय अनुदानित वसतिगृह अधिक्षक व कर्मचारी संघटनेच्या चंद्रपूर जिल्हा शाखेच्या वतीने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष तु. बा. कुनघाटकर, अध्यक्ष सी. एच. चव्हाण, विकास कासारे, गीता गजभिये, कुंदा ढोके, जयश्री पोपटकर, वाढई आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार