शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

हजारो विदर्भवादी आंदोलनात होणार सहभागी

By admin | Updated: April 5, 2017 00:44 IST

विदर्भ राज्य आदोलन समितीच्या वतीने केद्र सरकारने विदर्भ राज्य तातडीने निर्माण करावे, ...

वामनराव चटप : उद्या विदर्भाच्या मागणीसाठी रेलरोकोवरोरा : विदर्भ राज्य आदोलन समितीच्या वतीने केद्र सरकारने विदर्भ राज्य तातडीने निर्माण करावे, या मागणीकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आणि स्वतंत्र राज्य निर्माण करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करावी याशिवाय शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी ६ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता सेवाग्राम येथे रेल्वे रोको आंदोलन करण्यात येत आहे.शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज व वीज बिल संपवावे, चार लाख बेरोजगारांच्या नोकऱ्यांचा अनुशेष तातडीने भरून विदभातील युवकांना नोकरीत सामावून घेण्यात यावे, केंद्र सरकारने स्वता:हून कबुल केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च $ ५० टक्के नफा धरून शेतमालाचे रास्तभावाचा निर्णय केव्हापासून लागू करणार तसेच महिलांवरील व बचय गटांवरील मायक्रो फायनॉन्स कर्ज संपवून त्यांची कर्जमुक्ती केव्हा करणार आणि शेतीपंपाचे वीज बिल केव्हापासून निम्यावर आणणार आदी ज्वलंत प्रश्नाची सोडवणूक होण्याकरिता सेवाग्राम येथे रेल रोको आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात चंद्रपूर जिल्ह्यातून हजारों महिला, युवक, शेतकरी, तसेच विदर्भवादी सहभागी होणार असल्याची माहिती माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अ‍ॅड. शरद कारेकर, युवा आघाडीचे जिल्हा सचिव आशिष घुमे आदी उपस्थित होते.जिल्ह्यातून जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अ‍ॅड. चटप यांनी केले. (शहर प्रतिनिधी )