शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

पंचायत समिती सदस्य झाले नामधारी

By admin | Updated: June 2, 2016 02:40 IST

सर्वांगीण विकासाचा दृष्टिकोन ठेवून पंचायत समितीची निर्मिती करण्यात आली असली तरी पंचायत राजच्या त्रिस्तरीय व्यवस्थेत पंचायत समितीच्या

सरपंच होत आहेत हायटेक : सरपंचानांच अधिकार जास्तनेरी : सर्वांगीण विकासाचा दृष्टिकोन ठेवून पंचायत समितीची निर्मिती करण्यात आली असली तरी पंचायत राजच्या त्रिस्तरीय व्यवस्थेत पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांना नाममात्र अधिकार देऊन १४ व्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतीला देण्यात आला आहे. त्यामुळे सरपंचानाच अधिक प्रमाणात अधिकार मिळालेले आहेत. परिणामी चिमूर पंचायत समितीचे सदस्यगण पदापुरतेच नामधारी असल्याचे बोलले जात आहे.एका पंचायत समिती सदस्याच्या क्षेत्रात ८-१० गावे येत असताना पंचायत समिती सदस्यांचा प्रवास भत्ता तुलनेने फारच कमी आहे. केंद्रात व राज्यात भाजप-सेनेच्या सरकारने पंचायत समिती सदस्यांना वेगळा निधी देण्यासंदर्भात निर्णय घेण्याची मागणी पंचायत समिती सदस्याकडून होत आहे. कामाचा निधी जिल्हा परिषद उपलब्ध करुन देते. त्यामुळे सरपंचाचे महत्व वाढले आहे. आठ-दहा गावांचा कारभार सांभाळणाऱ्या पंचायत समिती सदस्यांना कोणताच निधी दिला जात नसल्यामुळे राज्यातील पंचायत समिती सदस्यांनी आता आपल्याला निधी मिळावा म्हणून राज्य शासनाकडे मागणी केल्याची चर्चा आहे. पंचायत समिती सदस्यांना त्यांच्या अखत्यारीतील गावांचा दौरा करण्यासाठी किलोमीटरच्या अंतराप्रमाणे प्रवास भत्ता देण्यात येतो. हा प्रवास भत्ता अतिशय कमी प्रमाणात आहे. (वार्ताहर)