शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

भद्रकला महोत्सवात विदेशातील पेंटींग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 23:59 IST

शहरात प्रथमच जागतिक स्तरावर साईप्रकाश अकादमीच्या वतीने भरविण्यात आलेल्या विविध कला प्रदर्शनाचे व भद्रकला महोत्सवाचे आयोजन गवराळा गणेश मंदिर परिसरात करण्यात आले होते.

ठळक मुद्देकलाकृतींनी लक्ष वेधले : देश-विदेशातील कलावंतांचा सहभाग

आॅनलाईन लोकमतभद्रावती : शहरात प्रथमच जागतिक स्तरावर साईप्रकाश अकादमीच्या वतीने भरविण्यात आलेल्या विविध कला प्रदर्शनाचे व भद्रकला महोत्सवाचे आयोजन गवराळा गणेश मंदिर परिसरात करण्यात आले होते. या महोत्सवात देश-विदेशातील कलावंतांना आपला सहभाग दर्शविला.या भद्रकला महोत्सवाचे उद्घाटन तहसीलदार महेश शितोले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते विशाल बोरकर, जगन्नाथ गावंडे, नगरसेवक प्रशांत कारेकार, रामु भलमे आदी उपस्थित होते. भद्रकला महोत्सवात स्वित्झरलॅन्ड येथील प्रसिद्ध फोटोग्राफर अन्ॅटोनी डेगोलीन, कलकत्त्याचे आर्टीस्ट दिवाकर दास यांची विशेष उपस्थिती होती. देश-विदेशातील ७० पेंटिंग्जचे महोत्सवात प्रदर्शन लावण्यात आले. विदेशातील प्रख्यात शिल्पे, पदक, चलन यासह विविध कलाकृतीही प्रदर्शनात ठेवण्यात आल्या होत्या. प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. दिवसभर चाललेल्या भद्रकला महोत्सवाची सांगता रात्री करण्यात आली. या बक्षीस वितरण कार्यक्रमाप्रसंगी साहित्यिक बळवंत भोयर, माधव स्वार, युवराज धानोरकर, रवींद्र पारखी, विशाल बोरकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात बाहेरून आलेले परीक्षकांचाही सत्कार करण्यात आला.