शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीविरोधात प्रहार रस्त्यावर उतरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 00:05 IST

सरकारने दिलेली कर्जमाफी ही फसव्या स्वरूपाची असून शेतकºयांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, तसेच शेतकºयांच्या मागण्या त्वरित पूर्ण करण्यात याव्या, ....

ठळक मुद्देतहसीलदारांना निवेदन : ध्वजारोहण न करु देण्याचाही दिला इशारा

वरोरा : सरकारने दिलेली कर्जमाफी ही फसव्या स्वरूपाची असून शेतकºयांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, तसेच शेतकºयांच्या मागण्या त्वरित पूर्ण करण्यात याव्या, आदी मागण्यांचे निवेदन प्रहार जनशक्ती पक्ष वरोराच्या वतीने गुरुवारी तहसीलदारमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.शेतकºयांचा संप व आंदोलनामुळे सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. मात्र घोषणा करताना सरकारने अनेक जाचक अटी व शर्ती लावल्याने लाखो शेतकरी हा कर्जमाफीपासून वंचित आहे. त्यामुळे या कर्जमाफीचा शेतकºयांना कुठलाच फायदा झाला नाही. सरकाने दिलेली कर्जमाफी ही फसव्या स्वरूपाची असून हे सरकार शेतकºयांची दिशाभूल करीत आहे. हा प्रकार थांबवून शेतकºयांना संपूर्ण कर्जमुक्त करण्यात यावे, शेतमालाला भाव देण्यात यावा, शेतमालावरील निर्यातबंदी उठवावी, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी, शेतकºयांचे संपूर्ण वीजबिल माफ करावे, शेतकºयांना ६० वर्ष वयानंतर किमान तीन हजार रुपये पेंशन देण्यात यावे, शेतकºयांच्या मुलांना मोफत शिक्षण द्यावे, सुकाणू समितीने केलेल्या मागणी पत्रकातील ३० मागण्या मान्य कराव्यात आदी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी प्रहार जनशक्ती पक्ष व सुकाणू समितीतर्फे तहसीलदारमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. या मागण्याची दखल न घेतल्यास सुकाणू समिती व प्रहार जनशक्ती पक्षातर्फे १४ आॅगस्ट सोमवारला संपूर्ण राज्यात चक्काजाम आंदोलन करण्याचा तसेच १५ आॅगस्टला पालकमंत्री व लोकप्रतिनिधींना झेंडा वंदन न करू देण्याचा इशारा निवेदनातून दिला. निवेदन देणाºया शिष्टमंडळात प्रहार जनशक्ती पक्ष शाखा वरोºयाचे तालुका अध्यक्ष अमोल डुकरे प्रहार सेवक सुरज घुमे, गणेश उराडे, नितीन नागरकर, पिंटू वासेकर, आकाश समर्थ, सुशील पिंपळकर, व आदी प्रहार कार्यकर्ते उपस्थित होते