धान पिकाची पाहणी : जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी रविवारी स्वत: शेतावर जाऊन नुकसानग्रस्त धान पिकाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत शासकीय अधिकारी व शेतकरी उपस्थित होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्याकडून धानपिकाची माहिती जाणून घेतली.
धान पिकाची पाहणी :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2015 01:30 IST