शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पं. स. पोटनिवडणूक; अपक्ष उमेदवाराची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 23:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्कघुग्घुस : पंचायत समितीच्या घुग्घुस गणातील रिक्त झालेल्या सदस्य पदाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार रंजिता पवनकुमार आगदारी यांनी काँग्रेस व भाजप उमेदवाराचा पराभव करीत विजयश्री मिळविली.अपक्ष उमेदवार रंजिता पवनकुमार आगदारी यांना २५५४, काँग्रेस उमेदवाराला १९०६ तर भाजप उमेदवाराला १८१७ मते मिळाली. या निवडणुकीत ९२ मतदारांनी नोटाच्या बटनचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कघुग्घुस : पंचायत समितीच्या घुग्घुस गणातील रिक्त झालेल्या सदस्य पदाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार रंजिता पवनकुमार आगदारी यांनी काँग्रेस व भाजप उमेदवाराचा पराभव करीत विजयश्री मिळविली.अपक्ष उमेदवार रंजिता पवनकुमार आगदारी यांना २५५४, काँग्रेस उमेदवाराला १९०६ तर भाजप उमेदवाराला १८१७ मते मिळाली. या निवडणुकीत ९२ मतदारांनी नोटाच्या बटनचा उपयोग करून सर्वच उमेदवारांना नाकारले. भाजपच्या पं.स.सदस्य शालू शिंदे यांच्या आत्महत्येमुळे त्यांची जागा रिक्त झाली होती. त्यामुळे शुक्रवारी पोटनिवडणूक झाली. यामध्ये भाजपला आपली जागा राखता आली नाही. भाजप उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. दुसरीकडे काँग्रेसला नेहमीप्रमाणे गटबाजीचा फटका बसला.काँग्रेसला घरचा अहेरकाँग्रेसने ऐनवेळी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या भारिपच्या आशा अनिरुद्ध आवळे यांना उमेदवारी दिली होती. पार्सल उमेदवाराला पक्षाची तिकीट दिल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांत असंतोष पसरला होता. त्यामुळे काँग्रेच्या असंतुष्ट नेत्यांनी व इतर पक्षांनी रजिंता पवनकुमार आगदारी यांना अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरविले. यात त्यांचा विजय झाला. काँग्रेस उमेदवार दुसऱ्या स्थानावर राहिले. काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्याने तोंडचा घास हिरावला गेला.