शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

ओव्हरलोड ट्रान्सपोर्ट, ट्रॅव्हल्स वाहतुकीला पोलिसांचे अभय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 22:56 IST

चंद्रपूर शहरातून गौण खनिजासह कोळसा, रेती, अ‍ॅश तसेच विविध वस्तूंची ओव्हरलोड वाहतूक नियमांचे उल्लंघन करून सर्रासपणे सुरू आहे. मात्र या वाहनांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

ठळक मुद्देमनसेचा इशारा : कारवाई न केल्यास शिट्टी वाजवा आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर शहरातून गौण खनिजासह कोळसा, रेती, अ‍ॅश तसेच विविध वस्तूंची ओव्हरलोड वाहतूक नियमांचे उल्लंघन करून सर्रासपणे सुरू आहे. मात्र या वाहनांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. पोलीस केवळ दुचाकी चालकांना टार्गेट करून आपले कर्तव्य बजावत आहे. ओव्हरलोड वाहतुकीमुळे निरपराध नागरिकांचा बळी जात असल्याने या वाहनधारकांवर कारवाई करावी, अन्यथा ‘शिट्टी वाजवा ’ आंदोलन करण्याचा इशारा मनसे शहर अध्यक्ष मनदिप रोडे यांनी इशारा दिला आहे.चंद्रपूर जिल्ह्यात विविध उद्योग असल्याने वाहतुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अवैध वाहतुकीने अपघाताचे प्रमाण वाढले असून यात दरवर्षी शेकडो निरपराध नागरिक मृत्युमुखी पडत आहेत. नियमांचे उल्लंघन करणाºया वाहनांवर आरटीओ वाहतूक पोलीस, तहसील प्रशासन कडक कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहे. यामुळे वाहन चालक भरधाव अवैधरीत्या वाहतूक करीत आहे. वाहनांची योग्य तपासणी होत नाही. अनेक वाहनांना लाईट नसते. चालकांकडे परवाना नसतो, प्रवासी वाहतूक करणाºया ट्रॅव्हल्स नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करून नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे. वाहन भर रस्त्यावर कुठेही उभे केले जाते. यामुळे सर्वसामान्य नागरिक दहशतीत असून विद्यार्थी, नागरिकांचे अवैध वाहतुकीने बळी घेतले. याची तत्काळ दखल घ्यावी, अन्यथा आंदोलन छेडले जाईल, असा इशारा मनदिप रोडे यांनी दिला आहे.